DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

सावत्रबापाकडून तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून खून

रावेर : सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुरडीचा गळा आवळून निघुण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रावेर येथे घडली. दरम्यान, चिमुरडीच्या जन्मदात्या आईने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांना…

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

जळगाव]: निझामाबाद { तेलंगाना } येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट अॅथोरिटी, सी.ए.जी.,…

वादळी वाऱ्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील थोरपाणी या वस्तीवर झालेल्या भयंकर दुर्घटनेत एकाच गरीब आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असून आठ वर्षाचा बालक मात्र सुदैवाने बचावला आहे. काल सायंकाळी यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसला. यात…

जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून…

MPSC क्लर्क परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने शिरसोलीच्या तरूणाची आत्महत्या

शिरसोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काल ‘मंत्रालय लिपीक’ या पदासाठी मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील तरूणाला या परिक्षेत 3 गुण कमी मिळाल्याने त्याने गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल…

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी

जळगाव: प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात कंपनीच्या…

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे…

नरेंद्र मोदींकडे नेमकी किती संपत्ती?; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही वाराणसी येथून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता त्यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा…

सचिन तेंडुलकरच्या ‘बॉडीगार्ड’ची जामनेरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

जामनेर : प्रतिनिधी शहरातील जळगाव रस्त्यावरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेले प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.…

नरेंद्र मोदींच्या विरोधात नेता नाही, निष्ठा नाही अन्‌ नीतीमत्ताही नाही

पाचोरा : प्रतिनिधी जळगावला कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नाही. समाजाचा व दलिताचा विकास नाही. बेरोजगार व महागाईचा मुद्दा नाही. समाजाची गरिबांची गरिबी कशी दूर होईल, त्याचा मुद्दा नाही. त्यांनी अर्ध भाषण मोदीजींना आणि…