Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा -तालुक्यातील घुसर्डी बुद्रुक या गावातील २५ वर्षीय शेतकरी तरुण दि.८ रविवार रोजी शेतात कामे जाण्यासाठी गेला असताना त्याला सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
युवारंग युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन
जळगाव.;- भविष्यातील करिअर घडविण्यासाठी युवक महोत्सवाचा निश्चितच फायदा होणार असून विद्यार्थी कलावंतांनी या महोत्सवात आपले अंगभूत कलागुण दाखवावेत असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कवयित्री…
जळगावमधून दुचाकी लांबविली
जळगाव;- शहरातील दीक्षित वाडी येथील मकरा अपार्टमेंट येथून 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी…
जळगाव शहरात युवकाने उचलले टोकाचे पाऊल !
जळगाव (प्रतिनिधी) :- अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयत…
हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल जळगाव हॉकी खेळाडूंचा जल्लोष
जळगाव ;- एशियन गेम मध्ये भारताने 14 वर्षानंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तसेच प्रथमता शंभर पदकाच्या वर कमाई केल्याने शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव तर्फे जल्लोष करण्यात आला व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.…
डबल भेजा, गुड्डान दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार
जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर…
विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम- आयुष प्रसाद
जळगाव;- प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वाचन व अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना राबविण्यात येणार असल्याची…
अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश
जळगाव;- एज्युकेशन टुडे द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून बोर्डींग स्कूल श्रेणीमध्ये अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश झाला आहे. मुंबई येथे ललित येथे दि. ४ ला झालेल्या शानदार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘स्कूल…
आ. मंगेश चव्हाणांनी कुस्तीगिरांसाठी उपलब्ध करून दिली अत्याधुनिक रेसलिंग मॅट
चाळीसगाव :- खानदेशातील कुस्तीप्रेमींची चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सह अनेक दिग्गज नामवंत मल्ल देणाऱ्या चाळीसगाव तालुक्यात मातीतली कुस्ती आजपर्यंत खेळली जात होती. काळ बदलला तशी कुस्तीचे प्रकार बदलले…
अपघातग्रस्त वाहनचालकांची डॉ. उल्हास पाटील यांनी केली मदत
जळगाव - जळगावकडे जाणार्या मारोती ओमनीला जळगाव भुसावळ महामार्गावर शनिवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत…