DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

पिंप्राळा येथे घरातून ऐवज लांबविला

जळगाव;- सर्वजण घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील दागिने आणि रोकड ,मोबाईल असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी ते ४ ऑक्टोबर दरम्यान शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा मळा येथे घडली .…

गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण

जळगाव;- केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केट‌ प्लेस (GeM) पोर्टल कार्यपद्धती, वस्तु व सेवांची खरेदी प्रक्रियेविषयी १२ ऑक्टोबर रोजी अल्पबचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय…

जागतिक टपाल दिनानिमित्त ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर दरम्यान सप्ताहाचे आयोजन

जळगाव;- जळगाव डाक विभागाअंतर्गत जागतिक टपाल दिनानिमित्त ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राष्ट्रीय…

जळगावात घरफोडी ; ४४ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव ;- येथील प्रजापत नगर परिसरातील पवन नगर येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून घरातील ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छायाबाई भटू बडगुजर (वय ४४,…

सम्राट कॉलनी येथील तरुणच गळफास

जळगाव ;- शहरातील सम्राट कॉलनी येथील एका तरुणाने ५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी उघडकीस आला असून सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली…

पायी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग ; तिघांविरुद्ध गुन्हा

एरंडोल ; तालुक्यातील एका गाव देव दर्शनासाठी चालणार्या महिलांशी अश्लील कृत्य करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या तिघांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि,…

शासकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांना निवेदन

जळगाव ;- ठाणे, नांदेड व घाटी येथे झालेल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवाची पुनरावृत्ती जळगाव शासकीय रुग्णालयात होऊ नये म्हणून उपचारापेक्षा खबरदारी चांगली हा उपक्रम अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी राबवावा अन्यथा जळगाव…

विद्यापीठात भित्तीपत्रक, वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साजरी होत असलेल्या गांधी सप्ताहात दि. ०४ ऑक्टोबर रोजी भित्तीपत्रक स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या दोन्ही कार्याक्रमांचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र.…

तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा

जळगाव;- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या कान्ह ललित कला केंद्राच्या स्वरदा संगीत विभाग आयोजित स्वर्गीय तेजस नाईक स्मरणार्थ तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा रविवार 29 ऑक्टोबर रोजी जुना…

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी

जळगाव ;- जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४ वर्ष वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. जळगाव तालुक्यातील चार शाळांच्या संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवित…