DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेच्या उपअभियंताला चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

चाळीसगाव;- क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार…

लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर संतप्त झालेल्या तरुणानी केले चाकूने वार

पाचोरा ;- विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणीने त्याचेवर धारदार चाकूने हल्ला चढवित तरुणास जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी तरुणावर येथील खाजगी रुग्णालयात…

सर्वांनी श्रद्धेने अन्‌‍ एकोप्याने सण साजरे करा !

अमळनेर : सण, उत्सव हे फक्त मौज, मस्तीसाठी साजरे करू नका तर सर्वांनी ते श्रद्धेने आणि एकोप्याने राहून साजरे करा. त्यात आपल्या परिवाराचा सक्रिय सहभाग घ्या. विसर्जन मिरवणुकीत डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, शिक्षक, वकील, व्यापारी, सामाजिक…

हतनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ; जिल्हाधिकाऱ्यांची निंबोल गावात भेट

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा जळगाव:-  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे हातनुर धरण भरल्यामुळे हातनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. हतनूर धरणातून 10580.00 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. मोठ्या…

गिरिष महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगावात क्रीडा संकुल उभारणीस २४० कोटींचा निधी

जळगाव ;- तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली…

धरणगाव तालुक्यात घरात घुसून महिलेवर जबरदस्ती अत्याचार

धरणगाव ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 35 वर्षीय महिला घरात स्वयंपाक करीत असताना एकाने तिच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; युवक जागीच ठार

पाचोरा ;जळगाव - पाचोरा महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने - १५ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी असलेले दुचाकी…

डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय येथे उत्साहात बैल पोळा साजरा

जळगाव;- येथील डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाच्या कृषि कन्यांनी बैल पोळा सण कृषी कन्यांकडून फैजपूर येथे उत्साहात साजरा केला. बैल पोळ्या निमित्त काही सधन शेतकऱ्यांनी बँड बाजासह वाजत गाजत आपल्या - पशुधनाच्या गावातून मिरवणुका काढल्या. या…

गोदावरी नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

जळगाव;- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या मानसोपचार सल्‍लागार…