DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

भुसावळात मोटारसायकल लांबविली

भुसावळ : शहरातील प्रीमियर हॉटेल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीला सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दानीश तडवी रा. जळगाव…

वसंतवाडी येथे 38 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- तालुक्यातील वसंत वाडी येथे एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल एकनाथ सोनवणे (वय 38) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला…

जळगावमधून दुचाकी लांबविली

जळगाव;- शहरातील दीक्षित वाडी येथील मकरा अपार्टमेंट येथून 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

जळगाव शहरात युवकाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव (प्रतिनिधी) :- अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मयत…

डबल भेजा, गुड्डान दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर…

ग्रंथपाल ७ हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात

चाळीसगाव ;- : तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचे ग्रंथपालने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव…

यावल येथे हाणामारीत एकाचा मृत्यू

यावल ;- शहरातील बोरावल गेट परिसरात दोन जणांमध्ये थट्टा मस्करी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत…

२३ वर्षीय तरुणाने घेतला गळफास

जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…

आयशर ट्रकमधील तेलांचे डबे लांबवीले ; ५ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथे घडली .…