DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

जळगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी झोपलेली असताना तिचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…

अमळनेर मधून चोरट्याने लॅपटॉप लांबविला

अमळनेर ;- शहरातील प्रताप मिल कंपाऊंड भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा आठ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरून नेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

पिंप्राळा येथे घरातून ऐवज लांबविला

जळगाव;- सर्वजण घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील दागिने आणि रोकड ,मोबाईल असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी ते ४ ऑक्टोबर दरम्यान शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा मळा येथे घडली .…

जळगावात घरफोडी ; ४४ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव ;- येथील प्रजापत नगर परिसरातील पवन नगर येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून घरातील ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छायाबाई भटू बडगुजर (वय ४४,…

सम्राट कॉलनी येथील तरुणच गळफास

जळगाव ;- शहरातील सम्राट कॉलनी येथील एका तरुणाने ५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी उघडकीस आला असून सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली…

पायी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग ; तिघांविरुद्ध गुन्हा

एरंडोल ; तालुक्यातील एका गाव देव दर्शनासाठी चालणार्या महिलांशी अश्लील कृत्य करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या तिघांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि,…

तरुणावर विळ्याने हल्ला, गुन्हा दाखल

भुसावळ | प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट येथील तरुणांवर विळ्याने हल्ला केल्याची घटना शनिवार रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. संशयितांने फिर्यादीच्या आईस त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ केली. याबाबत गौरव नाले याने माझ्या आईस…

खदानीमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…

14 वर्षीय मुलीला फुस लावून पळविले

एरंडोल; -तालुक्यातील पिंपळकोठा बुद्रुक येथून एका 14 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला संशयित तुषार कैलास भील याच्या विरोधात पीडित मुलीच्या…

१२ वर्षीय मुलाचे यावल शहरातून अपहरण

यावल:- शहरातील बुरुज चौकातून एका बारा वर्षे मुलाने बूट विकत घेतल्यानंतर तो परत न आल्याने अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पीडित मुलाच्या वडिलांनी दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल…