DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

सरपंच पती आणि मुलाला 24 जणांकडून मारहाण

पारोळा:- सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल 24 जणांनी महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री प्र. उ. येथे घडली असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

भुसावळ हादरले ; ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून

भुसावळ ;- उधारीचे पैशांच्या कारणावरून एका ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. मामीच्या मुलीच्या लग्नासाठी उधारीवर तरुणाने पैसे दिले होते. यातील काही रक्कम परत मागण्यासाठी तरुण मामीला बोलला होता.…

जळगावातून रिक्षाचालकाचा मोबाईल लांबविला

जळगाव;- : शहरातील खैरनार ऑप्टीकल ते चित्रा चौक दरम्यान रिक्षा चालकाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश…

मारहाण करत धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल : तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरुणास दोन महिलांसह ५ जणांनी अज्ञात कारणावरून मारहाण व धमकी दिल्याने युवकाने यावल शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाच्या वडिलांनी | दिल्यावरुन दोन महिलांसह ५…

खर्दे येथील शिक्षकाचा मतदान केंद्रातच हृदयविकाराने मृत्यू

जळगाव ः धरणगाव तालुक्यातील खदें बु येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक रविंद्र बारसे यांचे नियुक्तीच्या शाळेत मतदान सुसुत्रीकरण विषय कामकाज करत असतांनाच आज हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना खर्दे येथील मतदान केंद्र क्रमांक १०४ वर घडली. रविंद्र…

सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील संशियत गुन्हेगार गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय ३७) याच्यावर रामानंदनगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत अटक केली आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. शहरातील…

रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह

जळगाव ;- शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या डाऊन रेल्वे रूळावर अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. शिरसोली ते जळगाव डाऊन…

तरुणाची विहरीत उडी घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर ;- दुर्धर आजाराला कंटाळून पुरनाड येथील ३४ वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक अशोक इंगळे (वय-३४) रा. पुरनाड ता.…

खूनाच्या गुन्ह्यातील बंदीचा कारागृहातून पलायन करताना पकडले

जळगावः - खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे…

कुसुम्ब येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील कुसुंबा येथे आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत…