Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
तापीत पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी दोघा युवकांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला. अंकुश ठाकूर ( वय १८) व दानिश शेख (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. अंकुश आणि दानिश यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी सायंकाळी पोहण्यास गेले होते.…
घरगुती वादातून प्रौढाला लोखंडी रॉडने मारहाण
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनीत घरगुती वादातून प्रौढाला त्याच्या नातेवाईक असलेल्या दोघांनी लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील…
दुर्दैवी ! वादळी वाऱ्यामुळे कंटेनर पलटी; दोघांचा दबून मृत्यू
दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क : दि.२७ एप्रिल २०२३ : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने…
कांचननगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी
जळगाव : प्रतिनिधी
मागील भांडणाच्या कारणावरून कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे गुरूवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत चॉपर, लोखंडी पट्टी आणि विटांचा वापर करण्यात आल्यामुळे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात…
जळगावात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले
जळगाव : प्रतिनिधी
आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर पार्टीला गेला आणि हॉटेलमधून बाहेर पडताच एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाई समोर घडली. अक्षय भेंडे (वय ३२ रा.…
जळगावतील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील दोन कुविख्यात गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. रीजवान (Rizwan) उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (22, अजमेरी…
दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग: तरूणास अटक
भडगाव : तालुक्यातील गिरड येथे दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी पोलिसात एका तरूणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी योगेश अशोक पाटील यांस पिंपरखेड येथे अटक…
दोन मुलींच्या आईला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका भागात राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
जगवानी नगरातील वृद्धाचा तलावात बुडाल्याने मृत्यू
जळगाव : जगवानीनगर येथील ६० वर्षीय वृद्धाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. बबन नामदेव पवार (६०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…
सिहोरहून परतीचा प्रवास; भुसावळाती तरुणाचा मृत्यू
जळगाव : सिहोर (मध्यप्रदेश) येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सव व शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. या महोत्सवात भाविक मोठ्या संख्येने गेले. असेच जळगाव जिल्ह्यातील काही भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा अपघातात मृत्यू…