DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना वाळू वाहतुक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त केले असून चालकांसह मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरणा…

जन्मदात्या पित्याकडून अवघ्या ९ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे आपल्याच ९ वर्षीय मुलीवर नराधम बापाने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी…

पाळधीनजीक लक्झरीला अपघात ; पालकमंत्री धावले अपघातग्रस्तासाठी !

जळगाव  | प्रतिनिधी  धरणगाव रस्त्यावर पाळधी गावानजीक असलेल्या महामार्गावर हॉटेल सुगोकी जवळील रात्री 8 वाजेच्या सुमारास लक्झरी  पलटी होवून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळील जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या पाळधी…

जळगावातील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मारहाण

जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या कुटुंबीयांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, १७ लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत दुचाकीवरून हेल्मेटधारी दोघा तरुणांनी कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी…

घरगुती गॅसचा काळा बाजार; एकाविरुद्ध कारवाई

जळगाव : प्रतिनिधी  पोलिस कॉलनी परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी…

तापीत पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी दोघा युवकांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला. अंकुश ठाकूर ( वय १८) व दानिश शेख (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. अंकुश आणि दानिश यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी सायंकाळी पोहण्यास गेले होते.…

घरगुती वादातून प्रौढाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनीत घरगुती वादातून प्रौढाला त्याच्या नातेवाईक असलेल्या दोघांनी लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील…

दुर्दैवी ! वादळी वाऱ्यामुळे कंटेनर पलटी; दोघांचा दबून मृत्यू

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क : दि.२७ एप्रिल २०२३ : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने…

कांचननगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

जळगाव : प्रतिनिधी मागील भांडणाच्या कारणावरून कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे गुरूवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत चॉपर, लोखंडी पट्टी आणि विटांचा वापर करण्यात आल्यामुळे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात…