DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माची सेटवरच आत्महत्या

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क : छोट्या व मोठ्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने टीव्ही शो च्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (tunishasharma) आत्महत्या केली आहे. तुनिषाने'अली…

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूबाबत अफवांना बळी पडू नका !

जामनेर : तालुक्यातील मौजे टाकळी खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालय जमणार येथे सुरळीत व शांततेत पार पडलेली आहे. मतमोजणीनंतर गाव पातळीवर दोन विरोधी गटांमध्ये दगडफेक झाली असून दोन इसमाना किरकोळ स्वरूपाची दुखापत…

बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

चोपडा : प्रतिनिधी भाऊबीजनिमित्‍ताने बहिणीला घेवून भाऊ दुचाकीने जात होता. घरी पोहचण्यापुर्वीच चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ दुपारी दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात मामा व भाचीचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातातील मृतांमध्ये सहा…

अनैतिक संबंधामुळे पतीकडून चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून खून

जळगाव । प्रतिनिधी दोन दिवसांपुर्वी प्रियकरासोबत घरात एकत्र सापडल्यानंतर पत्नीकडून पतीला वारंवार आत्महत्येची धमकी देत असल्याने पतीने सविता जितेंद्र पाटील (वय-20) यांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी…

नराधम बापानेच केले पोटच्या पोरी सोबत अश्लील कृत्य

पाचोरा | प्रतिनिधी तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बाप आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवून असभ्य चाळे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुकाट्याने सहन करणाऱ्या मुलीने अखेर कंटाळून…

सहलीला गेलेले चौघे पाण्यात बुडाले; एक बेपत्ता

जळगाव : प्रतिनिधी  कांताई बंधाऱ्याकडे सहलीला गेलेले योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४) या बहिण भावासह समीक्षा विपीन शिरोडकर (वय १७) व नयन योगेश निंबाळकर (वय १७) सर्व रा. मिथीला अपार्टमेंट, दूध फेडरेशन, जळगाव) ही…

धक्कादायक ; कारच्या रेसिंगच्या नादात 11 वर्षिय बालकाचा मृत्यू

जळगाव । प्रतिनिधी दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय ११, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की…

जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा…

जळगाव | प्रतिनिधी  जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या…

जळगाव : ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमात महिलेने आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मा.ना.गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच हा प्रकार घडलूणे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. सविस्तर वृत्त…

परिवार गाढ झोपेत असताना तरुणाने घेतला गळफास

पाचोरा : प्रतिनिधी नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आज १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत…