Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
सख्ख्या लहान भावाच्या विधवेवर वाईट नजर, मुलाला मारुन टाकण्याची धमकी देत अत्याचार
अमळनेर : प्रतिनिधी
येथील अत्याचाराची एक खळबळजनक घटना समोर आलीय. मोठ्या दिराने सख्ख्या लहान भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारातून पीडिता गरोदर…
पिंपळगाव हरेश्वर येथे चोरी, घरफोडी करणारे चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद
पाचोरा | प्रतिनिधी
पिंपळगाव (हरेश्वर) परीसरात होणा-या चो-या तसेच घरफोडी चो-या या पोलिसांच्या तसेच नागरीकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. त्यासंदर्भात पोलिस अधिक्षक जळगाव प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे तसेच पोलिस उपअधीक्षक…
वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार
यावल : तालुक्यातील आमोदा येथील शेत शिवारात अंगावर वीज कोसळल्याने आमोद्यातील 60 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ज्ञानदेव धनु चौधरी (Gyandev Dhanu Chaudhary) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
अंगावर वीज कोसळताच शेतकरी…
चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्यास दहा वर्ष कारावास
जळगाव । प्रतिनिधी
तंबाखूची पुडी देण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या भगवान शंकर करपे (वय-50, रा. मोईखेडा दिगर ता. जामनेर) यांना जिल्हा न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा (10 years rigorous…
धक्कादायक; धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या
अमळनेर | प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावर आज (दि.३१ रविवार) दुपारी २ वाजेच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. या मुळे रेल्वेस्थनकावर एकच खळबळ उडाली.
या घटनेची!-->!-->!-->!-->!-->…
तहसीलचा लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात
जळगाव । प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तहसील कार्यालयातील शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघ नगर जळगाव) यांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी…
नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील देवेंद्रनगरातील गृहस्थाला मध्य प्रदेशातील छिंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला लावून देतो, असे सांगत एका दांपत्याने चक्क साडेतीन लाखांत फसवणूक केली आहे. मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्राची प्रत टाकून हे दांपत्य…
तरुणाने ७ वाहने अकारण जाळली
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील आदर्शनगरात शुक्रवारी पहाटे एका माथेफीरूने परिसरातील अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवली. एका वाहनाचे टायर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला होता. या घटनेत १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले.…
पक्षकाराकडून वकिलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
चाळीसगाव | प्रतिनिधीकिरकोळ कारणावरून चाळीसगाव न्यायालय परिसरात पक्षकाराने वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कागद पत्र देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पक्षकाराने चक्क वकिलाच्या अंगावर पेट्रोल टाकल्याची!-->…
रूमालाने गळफास घेवून २५ वर्षीय युवकाची आत्महत्या
जळगाव । प्रतिनिधी
सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढतानाचे दिसून येतेय. अशातच एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आलीय.धनंजय चंद्रजित बाविस्कर (वय-२५)असे आत्महत्या केलेल्या…