DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

नियतीने दिली संधी अन् क्षणार्धात मृत्यूने गाठले

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावाजवळील पेट्रोल पंपावर लोखंडी कंटेनर कडेला दाबून उभे करताना कंटेनरच्या क्लीनर साईडचा डीपीजवळील तारांना स्पर्श झाला. ही बाब लक्षात येताच वाहन बाजूला उभे करण्याच्या प्रयत्नात असतानाच चालकाचा वीजेचा

तरुणाच्या हत्येने जळगाव शहर पुन्हा हादरले

जळगाव : तरुणाच्या हत्त्येने जळगाव शहर पुन्हा हादरले आहे. शहरातील शिवाजीनगर हुडकोजवळ ४० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घेतना आज सोमवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडलीय. मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको

लग्न जुळत नसल्याने तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव । प्रतिनिधी कोरोनाच्या काळामुळे दोन वर्षांपासून लग्न सोहळे लांबणीवर पडले होते. पण आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे वयाची तिशी ओलांडत चालली तरी वधू मिळत नसल्यामुळे…

भुसावळात गावठी कट्टा, जिवंत काडतुसासह दोघांस अटक

भुसावळ : प्रतिनिधी  भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बाळगणार्‍या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख सद्दाम शेख गफ्फार (28, जाम मोहल्ला, रजा टॉवर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.…

बिग ब्रेकिंग : पिंपळकोठ्याजवळ भीषण अपघातात

जळगाव | प्रतिनिधीएरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली .  याबाबत माहिती

धक्कादायक ; धावत्या रेल्वेसमोर बापानं दोन चिमुकल्यांसह उडी घेत केली आत्महत्या..

धक्कादायक…धावत्या रेल्वेसमोर बापानं दोन चिमुकल्यांसह उडी घेत केली आत्महत्या.. जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका २७ वर्षीय एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत

शेतीचे कामावरुन एकाचा गळा आवळला

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील उपखेडे येथील एकाचा शेतीचे काम रोटाव्हीटर  करण्यास नकार दिला. म्हणून शेतमालकाने लुंगीने गळा आवळल्याची घटना सेवानगर येथे घडली आहे. प्रसंगावधान राखत इतराने मध्यस्थी केल्याने, शेतमजुराचे थोडक्यात प्राण…

जळगावात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापादोन महिला व पुरुष नको त्या अवस्थेत आढळले

जळगाव : जळगाव – औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी हद्दीतील हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस पथकाच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात दोन महिला व दोन पुरुष नको

कंत्राटदाराकडे मागणी केली लाखोची लाच!

जळगाव : सरकारी कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या बिलापोटी मिळणा-या धनादेशाच्या रकमेपैकी पाच टक्के रक्कम लाचेच्या स्वरुपात मागणी करणारा वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुकेश हरी महाजन असे लाच मागणा-या वन अधिका-याचे नाव…

धक्कादायक ; वीज बिलाची वसुली करणाऱ्या अभियंत्याला ग्राहकाकडून मारहाण (व्हिडिओ)

जळगाव | प्रतिनिधी जळगावात वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला चक्क थकबाकी असलेल्या ग्राहकानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात कुदळ घालण्याचा प्रयत्न…