DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

जळगाव : शहरातील कांचन नगर येथे आज सकाळी 8 वाजता घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर चौघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली…

नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार ; एक जागीच ठार

जळगाव । प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीतुन, एक ठार तर एक जण जखमी झाल्याचे

प्रेमाच्या पुरात घसरला पाय १५ दिवसात १२ तरुण-तरुणी पळून गेल्यास धक्कादायक वास्तव

अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोनापेक्षाही भयंकर प्रेमाच्या नावाखाली पळून जात लग्न करण्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने तब्बल १५ दिवसात डझनभर तरुण आणि तरुणी बेपत्ता होऊन विवाह करून परतले आहेत. यात कळस म्हणजे काही विवाहितांचाही

भुसावळातील कुंटणखान्यावर धाड, बाजारपेठ पोलिसांची कारवाई

भुसावळ | प्रतिनिधी  शहरातील एका भागात असणारा कुंटणखान्यावर बाजार पेठ पोलिसांनी १४ रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत महिला व ग्राहकांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार

नाशिक: पुणे, मुंबई, अमरावती , ठाण्यानंतर नाशिकमध्ये दुचाकीवरुन घराच्या दिशेने निघालेल्या महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या…

बापरे…..एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले !

पहूर ता. जामनेर तालुक्यातील एकाच गावातून एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक प्रकार उघडकीला आली आहे. पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जामनेर

आईची मुलासह विहीरीत उडी घेत संपवली जीवनयात्रा…

पाचोरा :- ता.अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आईची विहीरीत उडी घेत जिवनयात्रा संपुष्टात आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून . सकाळी ७:००वा उघडकीस आलेल्या या घटनेमागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आईचा जिव वाचवण्यासाठी विहीरीत

म्हसरूळ भागात पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

नाशिक : शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेला काही घटकांकडून आव्हान देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. हेल्मेटविना पेट्रोल देण्यास नकार दिल्याने चार जणांच्या टोळक्याने म्हसरूळ भागात पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण…

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार

नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदूबाबाने २७ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गंगापूरगाव परिसरात घडली. पोलिसांनी भोंदूबाबासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह…

शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने केली अटक

नाशिक: शाळेचे अनुदान मंजुरीच्या मोबदल्यात ८ लाखांची लाच स्विकारणारया जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संशयित वैशाली झनकर वीर यांना अखेर एसीबीने अटक केली आहे. तपासानंतर झनकर वीर या फरार झाल्या होत्या त्यामुळे एकूण तपासाबाबत…