Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
आठ लाखांची लाच घेताना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांच्यासह चालकास अटक
नाशिक:
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) ताब्यात घेतले होते. रात्री महिला संशयितेस अटक करण्याची…
पोटच्या मुलाचा आईनं केला खून; स्वत:लाही संपवलं
नाशिक:
शहरातील पाथर्डी फाटा परिसरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ऑनलाईन अभ्यास करत नसल्याच्या कारणातून ३२ वर्षीय महिलेने पोटच्या तीन वर्षीय मुलाचा उशीने गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, महिलेने…
आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक:
श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या रागातून राजलक्ष्मी पिल्ले या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. मुख्यमंत्र्यांसह…
भुसावळातील विवाहितेची आत्महत्या
भुसावळ | प्रतिनिधी
शहरातील तापी नगर भागातील रहिवासी रेखा मनोज कुमार (40) या विवाहितेने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.!-->!-->!-->…
धक्कादायक; पारोळा शहरात घराच्या छतावर आढळले लचके तोडलेले मृत अर्भक
पारोळा । प्रतिनिधी
शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात आज सकाळी कंमरेपासून भाग तुटलेल्या अवस्थेत एक नवजात अर्भक मृत स्थितीत आढळून आल्याने पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.…
एटीएम कार्डची अदलाबदली;फसवणूक केल्याची घटना
नाशिक:
एटीएम कार्डची अदलाबदली करून दोनजणांनी विविध एटीएम सेंटरमधून ७० हजार ६२३ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी कैलास युवराज पाटील यांनी इंदिरानगर…
दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, पती व पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव । प्रतिनिधी
तालुक्यातील लोणवाडी तांडा येथील माहेर व रा.चाळीसगाव येथील विवाहितेवर घर बांधकाम करण्यासाठी व दुचाकी घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील पाच जणांवर एमआयडीसी पोलीस…
हॉटेल मनालीमध्ये रात्री चोरट्यांनी मारला डल्ला
सावदा : प्रतिनिधी
सावदा येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारून पूर्ण दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
सावदा येथे महामार्गाला लागूनच हॉटेल मनाली परमीटरूम आणि…
जळगाव कारागृहात कैद्याचा मृत्यू
जळगाव | प्रतिनिधी
येथील उपकारागृहात असणार्या पवन महाजन या कैद्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.
याबाबत वृत्त असे…
गणपती नगरात माथेफिरूने लावली चारचाकीला आग
जळगाव । प्रतिनिधी
शहरातील गणपती नगरात एका माथेफिरूने लावलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.
गणपती नगरातील जीएसटी कार्यालयाजवळ सीए एस. एस. लोढा हे राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी!-->!-->!-->!-->!-->…