Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
भुसावळमध्ये महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
भुसावळ | शहरातील एका भागात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या…
हनीट्रॅप : महिलेची एक लाख घेताना रंगेहात पकडल्याने खळबळ
रावेर: तालुक्यातील एका धनाढ्य व्यक्तीकडून सातत्याने पैसे उकळणाऱ्या महिलेला एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.
मैत्रीपासून ब्लॅकमेलिंगपर्यंतचा प्रवास
२०१८ मध्ये रावेर…
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण
जळगाव खुर्द जवळील घटना
जळगाव प्रतिनिधी
कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पोलिस कुटुंबीयांसाठी दि.८ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व अरुश्री हॉस्पिटलचा उपक्रम
जळगाव, - महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस…
१९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला सापळा रचून पकडले
कासोदा पोलिसांची कारवाई
कासोदा प्रतिनिधी
गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते मात्र अखेर पाचव्या दिवशी १९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला…
महाशिवरात्री किर्तनादरम्यान तरुणांचा गोंधळ, युवकाला बेदम मारहाण
जळगाव: महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ आयोजित सप्ताहादरम्यान शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालत शिवीगाळ केली. त्यांना समज दिल्याचा राग येऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने…
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: शाहू नगरातून एमडी ड्रग्जसह तरुण गजाआड!
जळगाव: शाहू नगर येथे एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या तरुणावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई करत ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ५.३४ लाख रुपये) जप्त केला आहे. याप्रकरणी सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याला अटक करण्यात आली असून,…
धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात 200 जणांवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई
धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात
200 जणांवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई
जळगाव - प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठ्याची सोय सहज उपलब्ध करता यावी म्हणून धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्यात…
रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी! – डॉ.महेश्वर रेड्डी
राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच असून मुंबई, पूण्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर या अप्रिय घटनेत आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, त्यात प्राणांतिक अपघातात दुचाकी चालकांचे अपघात जास्त असतात. रस्ते…
देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व – जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर…
देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व आहे. येथील पत्रकारिता आजही मूल्यांची जपणूक करताना दिसते, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी काढले.