DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून…

जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !

जळगाव | जानेवारी  जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे…

जळगावच्या चौघा गुन्हेगारांची वेगवेगळ्या तुरूंगात रवानगी

जळगाव :  विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू विक्री आणि धोकेदायक व्यक्ती ठरलेल्या जिल्ह्यातील चार जणांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानुसार चारही जणांची वेगवेगळ्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जामनेर…

शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी चोरांनी साधली संधी; २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात

जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे आजपासून सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील सक्रीय झाले होते. यामध्ये कथेमध्ये आलेल्या दोन महिलांची मंगलपोत व एका…

तरुणाची जळगावात गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क भागातील बिलाल शेख वलीयोद्दीन (वय ३१) या तरुणाने शनिवारी आठ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कर्जबाजारीपणा मुळे या तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमीक माहिती समोर आली…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

चोपडा ;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार करून ती मुलगी एवढेच गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात बंद घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर…

अमळनेर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमळनेर ;- एका ५८ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिरूड नाका परिसरातील सुभाष चौकात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूड नाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४…

ललित पाटील याला सरकारकडून मदत -नाना पटोले

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती दाल काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला . नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…

कंपनीतून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव:- शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…