DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

राज्यात १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ विशेष मोहीम

मुंबई: राज्यातील सात-बारावर मृत शेतकऱ्यांच्या वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी महसूल विभाग १ एप्रिलपासून ‘जिवंत सात-बारा’ मोहीम सुरू करणार आहे. ही मोहीम महसूल विभागाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत राबवली जाणार आहे. बुलडाणा…

शेअर बाजारात उसळी; निफ्टी महिनाभरानंतर २३,००० पार

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क: जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी (दि. २०) सेन्सेक्सने ५०० पेक्षा अधिक अंकांची उसळी घेत ७५,९५०च्या पातळीवर पोहोचला, तर निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवत…

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण जळगाव खुर्द जवळील घटना जळगाव प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या…

१९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला सापळा रचून पकडले

कासोदा पोलिसांची कारवाई कासोदा प्रतिनिधी गांजाची अवैधरित्या तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून कासोदा पोलिसांनी वेषांतर करून गेल्या चार दिवसांपासून पाळत ठेऊन होते मात्र अखेर पाचव्या दिवशी १९ किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तस्कराला…

घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार!

मुंबई: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५०,००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार राज्य सरकार या अतिरिक्त निधीचा भार उचलणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील…

धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात 200 जणांवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई

धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात 200 जणांवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई जळगाव - प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठ्याची सोय सहज उपलब्ध करता यावी म्हणून धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्यात…

 सौर ऊर्जा निर्मितीतून जिल्हा होणार हरित ऊर्जायुक्त -पालकमंत्री गुलाबराव पाटील

 येत्या काळात जिल्हा आरोग्य सेवेचे केंद्र बनणार - पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रजासत्ताक दिन पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा ▪ जिल्ह्यातील 8 सिंचन प्रकल्पातून 1 लाख 94 हजार हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ ▪ सौर ऊर्जा…

केमिस्ट संघटनेकडून जिल्हाभरातुन ३५०० युनिट रक्त संकलनाचा संकल्प – सुनील भंगाळे

अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे (AIOCD) अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे (MSCDA) अध्यक्ष मा. आ. जगननाथ शिंदे यांच्या २९ जानेवारी २०२५ रोजी ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधुन केमिस्ट साठी अहोरात्र झटणारे आ. आप्पासाहेब…

पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाच्या माध्यमातून भवरलालजी जैन यांनी जग बदलण्याचे कार्य केले –…

परिसंस्थेमध्ये (इको सिस्टिम्स्) जगात बदल घडविण्याची शक्ती आहे. आज जगाला याच गोष्टींची आवश्यकता आहे. जैन हिल्स येथे श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून इको सिस्टिम्स विकसीत केली. पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाचे केलेले कार्य पाहून मी…

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

तलाठ्यासह २ पंटर जाळ्यात मुक्ताईनगर ;- सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा तलाठ्यासह दोन खाजगी पंटरांना जळगाव एसीबीकडून अटक करण्यात आली. बुधवार, 8 रोजी दुपारी झालेल्या …