Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
इच्छुकांचा मुंबईत ‘मुजरा’ अन् गल्लीत साहित्य वाटपाचा ‘गोंधळ’!
अनिकेत पाटील, संपादक
जळगाव | विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मुंबर्इत उमेदवारीसाठी ‘मुजरा’ घालण्यासाठी येरझाल्या सुरु केल्या असून गल्लोगल्लीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी साहित्य वाटपाचा…
निवडणुकीआधी सर्वच आमदार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह
जळगाव : विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर आली असून, कोणत्याही दिवशी निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होऊ शकते. यासाठी विद्यमान आमदारांकडून तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर…
अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नाकारल्याचा फटका महायुतीला बसला होता. त्यामुळेच आता होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार…
मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरु
मुंबई: महायुती सरकारने नुकतीच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा…
मोठी बातमी! ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू
जालना : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
भाजपा विद्यमान आमदारांना देणार नारळ ?
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली...
अश्विन सोनवणे, रोहित निकम, केतकी पाटील यांच्या नावावर खल...
जळगाव : विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी उमेदवार बदलाची चाचपणी करीत असून विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांचा पत्ता कट होण्याची…
धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा
जळगाव : जळगावमध्ये पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव याठिकाणी पाणी पुरी खाल्ल्याने नागरिक आजारी पडल्याची घटना घडली आहे. कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल 80…
स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणची स्वतःपासून सुरुवात
पुणे : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासांमधील 323 सदनिका अशा 341 वीज ग्राहकांसाठी…
जळगाव हादरलं! हॉटेलात जुन्या वादातून तरुणाचा निर्घृण खून
जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे (वय-३३) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना बुधवारी २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून…