Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्न आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी मार्गी
जळगाव ;- शहरातील गाळेधारकांच्या नूतनीकरणाचा प्रश्न आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांनी मार्गी लागला असून मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. जळगाव शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २३६८ गाळेधारकांचा…
१२ ऑक्टोंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन
जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर केली आहे. आगामी काळात…
विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पाचोरा -तालुक्यातील घुसर्डी बुद्रुक या गावातील २५ वर्षीय शेतकरी तरुण दि.८ रविवार रोजी शेतात कामे जाण्यासाठी गेला असताना त्याला सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम- आयुष प्रसाद
जळगाव;- प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वाचन व अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना राबविण्यात येणार असल्याची…
यावल येथे हाणामारीत एकाचा मृत्यू
यावल ;- शहरातील बोरावल गेट परिसरात दोन जणांमध्ये थट्टा मस्करी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने जखमी झालेल्या एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत…
२३ वर्षीय तरुणाने घेतला गळफास
जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…
जळगांव परिमंडलात महिन्याभरात १०० कोटींचे भरले ऑनलाईन वीजबिल
जळगाव;- जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगांव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर 2023 या एका महिन्यात परिमंडलातून 4 लाख 81 हजार 13 ग्राहकांनी 100 कोटी 9 लाख रुपयांचा…
गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस पोर्टल विषयी १२ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण
जळगाव;- केंद्र शासनाने विकसीत केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस (GeM) पोर्टल कार्यपद्धती, वस्तु व सेवांची खरेदी प्रक्रियेविषयी १२ ऑक्टोबर रोजी अल्पबचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय…
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
जळगाव;- महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल. असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला.…