DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

खदानीमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली…

सरपंच पती आणि मुलाला 24 जणांकडून मारहाण

पारोळा:- सरपंच पद गेल्याच्या कारणावरून तब्बल 24 जणांनी महिला सरपंचाच्या पतीसह मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना 28 रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पिंप्री प्र. उ. येथे घडली असून या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

नागरिकांनी समाजाप्रती आपले निरंतर कर्तव्य पार पाडावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक व सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छतेत लोकसहभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” अभियान वरदान ठरणार…

भुसावळ हादरले ; ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून

भुसावळ ;- उधारीचे पैशांच्या कारणावरून एका ३१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. मामीच्या मुलीच्या लग्नासाठी उधारीवर तरुणाने पैसे दिले होते. यातील काही रक्कम परत मागण्यासाठी तरुण मामीला बोलला होता.…

आरोपी बब्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई ; औरंगाबाद कारागृहात रवानगी

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद…

जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु

जळगाव,;-  जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार…

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

जळगाव ;- भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने निषेध केला. आकाशवाणी चौकात जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘जोडे मारो’ आंदोलन…

सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई

जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील संशियत गुन्हेगार गणेश उर्फ नाना शांताराम कोळी (वय ३७) याच्यावर रामानंदनगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करत अटक केली आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. शहरातील…

दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार – आ. बच्चू कडू

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ जळगाव ;-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना…

कुसुम्ब येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार तालुक्यातील कुसुंबा येथे आज रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत…