Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
जिल्हा परिषदेच्या उपअभियंताला चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना अटक
चाळीसगाव;- क्लस्टरची रक्कम काढून देण्यासह अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेच्या उप अभियंत्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार…
लग्नास नकार देणाऱ्या तरुणावर संतप्त झालेल्या तरुणानी केले चाकूने वार
पाचोरा ;- विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणीने त्याचेवर धारदार चाकूने हल्ला चढवित तरुणास जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी तरुणावर येथील खाजगी रुग्णालयात…
हतनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडले ; जिल्हाधिकाऱ्यांची निंबोल गावात भेट
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
जळगाव:- जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे हातनुर धरण भरल्यामुळे हातनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. हतनूर धरणातून 10580.00 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. मोठ्या…
गिरिष महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगावात क्रीडा संकुल उभारणीस २४० कोटींचा निधी
जळगाव ;- तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली…
खासगी बस उलटून झालेल्या अपघात दोन जणांचा मृत्यू
जळगाव ;- राजस्थानकडून जळगावमार्गे एका खासगी बस उलटल्यामुळे दोन जण ठार झाल्याची घटना आज सकाळी एरंडी;ल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ महामार्गावर घडली . यात १० ते बारा प्रवासी जखमी झाले.
दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार…
मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनानंतर पाटलांचे उपोषण मागे
जालना : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे.…
चाळीसगावला १२०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप
चाळीसगाव : आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु…
वाकोद येथे शरद पवार यांची गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला भेट
जळगाव ;- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची…
चाकूचा धाक दाखवत मोबाईल लुटणाऱ्या खेकड्याला अटक
जळगाव ;- दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना शहरातील मेहरूण तलाव परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी…
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी
नवी दिल्ली ;- विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या प्रस्तावावर मतदान होणार असून मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे.…