Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
जळगावात २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने दिला जन्म
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई…
जन्मल्या तिघी, जुळलेल्या जुळ्या दोघी !
जळगाव : खासगी दवाखान्यात एका महिलेने तीन लेकींना जन्म दिला. त्यातील 'जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे.
डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे…
भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे झळकले बॅनर्स
नागपूर : ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे सध्या नागपूर जिल्ह्यातील कोराडी, रामटेक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. रामटेक तालुक्यातील…
ब्रेकिंग..! 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार : RBI चा मोठा निर्णय
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा…
जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ
जळगाव : प्रतिनिधी
पक्षाशी बंडखोरी करीत भाजप-शिंदे गटाच्या सहाय्याने जिल्हा बंॅकेचे चेअरमनपद मिळवणारे संजय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी (बडतर्फ) करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…
मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल
मुंबई - पश्चिम बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या वादळामुळे देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात…
१ एप्रिलपासून ‘UPI पेमेंट’ महागणार !
मुंबई : ऑनलाईन व्यवहारांसाठी UPI वापरत असाल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून UPI व्यवहार महाग होणार आहेत. तुम्ही २,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत नॅशनल…
मोठी घोषणा..! आधार-पॅन लिंक करण्याची मुदत वाढवली; पाहा काय आहे शेवटची तारीख
दिव्यसारथी न्यूज नेटवर्क | तुम्ही पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक केलं का? अजूनही पॅन-आधार लिंक केलं नसेल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख सरकारने वाढवली आहे. देशातील नागरिक आता 30…
गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : प्रतिनिधी
गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’…
रात्री तुमच्या बाईकच्या मागे कुत्रे भुंकतात? स्वत: ला कसं वाचवाल? जाणून घ्या!
दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क
आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाने हे पाहिलं असेल की, सहसा रात्रीच्यावेळी बाईकवाल्यांच्या पाठी कुत्रे लागतात. परिणामी छोट्या-मोठ्या अपघाताला लोक बळी पडतात. तुम्ही देखील रात्रीची गाडी चालवताना असा अनुभव नक्कीच घेतला…