DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

बाबा वेंगा यांनी 2023 साठी केली ‘ही’ भविष्यवाणी, होणार मोठा विनाश ?

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क :  बल्गेरियाचे बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध आहेत. 3 ऑक्टोबर 1911 रोजी जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि ते…

पैशाच्या नोटा मोजायच्या आहेत? मग बँक FD सोडा, या मल्टिबॅगर फंडात SIP करा

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क | देशात ४० हून अधिक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अनेक योजना आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या कंपनीच्या कोणत्या योजना सर्वोत्तम आहेत, हे कळणे कठीण होत आहे. जाणून घेऊया सुंदरम म्युच्युअल…

त्वरीत करा ‘हे’ काम अन्यथा, तुमचे पॅनकार्ड होणार बाद

मुंबई :  जर तुम्ही पॅन कार्ड होल्डर असाल आणि तुम्ही अजूनही जर आधार कार्डशी लिंक केलं नसेल तर ही तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) मार्च महिन्याच्या सुरुवातीला ही माहिती दिली होती. तुमच्याकडे चार…

वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांचा राजीनामा

नवी दिल्ली -  एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. रविश कुमार यांचा राजीनामा कंपनीने स्वीकारल्यामुळे एनडीटीव्ही इंडियामधून बाहेर पडणार आहे. कंपनीने देखील रविश कुमार यांचा…

घरकुल घोटाळा : सुरेशदादा जैन यांना नियमित जामीन मंजूर

जळगाव : घरकुल घोटाळ्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. या आधीच जैन हे वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. १९९० साली जळगावात घरकुल योजनाघोटाळ्याप्रकरणी सुरेश…

ब्रेकिंग ; जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना अटक !

जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी आणि दूध पावडरच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आज पहिली अटक केली आहे. दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे. दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक…

महागाईबाबत मोठे अपडेट ! आरबीआय गव्हर्नरने व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स :  दिवसेन वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास एक मोठी अशा व्यक्त केली आहे. किमतीतील वाढ हे एक मोठे आव्हान असल्याचे वर्णन करताना, रिझर्व्ह बँक…

गुजरातमध्ये मोरबी पूल कोसळला; दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू

गुजरात | वृत्तसंस्था  गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीत केबल पूल कोसळल्याची भीषण घटना समोर आली आहे.दरम्यान हा पूल तुटला त्यावेळी जवळपास 400 लोक पुलावर होते असे सांगण्यात आले आहे. तो तुटताच लोक नदीत पडले. या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला…

बहिणीला माहेरी नेत असताना अपघात; मामा– भाचीचा मृत्‍यू

चोपडा : प्रतिनिधी भाऊबीजनिमित्‍ताने बहिणीला घेवून भाऊ दुचाकीने जात होता. घरी पोहचण्यापुर्वीच चोपडा तालुक्यातील रेल मारुती मंदिराजवळ दुपारी दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यात मामा व भाचीचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातातील मृतांमध्ये सहा…

तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचे कारण काय ?

मुंबई - शिंदे फडणवीस सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात, याचा अर्थ सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची सपशेल दिशाभूल करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे…