Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार !
नवी दिल्ली : इंटनेटचा वापर करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतातील 5G सेवा 12 ऑक्टोबरपर्यंत सुरू केल्या जातील आणि किंमती परवडण्याजोग्या असतील असे केंद्रीय माहिती आणि तत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. सरकारने सांगितले की…
जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा…
जळगाव | प्रतिनिधी
जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या…
रावेर पंचायत समिती शौचालय घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू !
रावेर : प्रतिनिधी
येथिल पंचायत समितीतीतील बहुचर्चित वयक्तिक शौचालय घोटाळ्यातील योजनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून आज गुरुवार पासून सुरू करण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यावर चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
तालुक्यासह…
Netflix-Prime-Hotstar साठी वेगळे पैसे देण्याची नाही गरज, सब्स्क्रिप्शन मिळणार फ्री…
रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांना निवडक पोस्टपेड प्लानसह मोफत नेटफ्लिक्स मोबाइल प्लान सबस्क्रिप्शन ऑफर करते. हे प्लान्स मोबाइल डिव्हाइसवर अनलिमिटेड Netflix चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये विनामूल्य प्रवेश प्रदान करतात .
देशातील आघाडीची…
चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंचा अपघात? अजित पवार म्हणाले…
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. विनायक मेटेंच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच विरोधी…
राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर; सरपंच थेट जनतेतून
मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असले त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात येणार, असं राज्य निवडणूक आयोगाने मागेच सांगितलं होत त्यानुसार आता राज्यभरातील विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८…
मोठी बातमी, ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार रेल्वे भाड्यात सवलत!
नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. भारतीय रेल्वे लोकांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा सूट देण्याचा विचार करते आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील…
पालकमंत्री नसल्याने स्वातंत्र्यदिनी कोणता मंत्री कुठे ध्वजारोहण करणार, यादी जाहीर !
मुंबई : एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र अद्याप खातेवाटप झाले नाही तसेच पालकमंत्री नेमले नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावरील यंत्रणांना पालक नाही. स्वतंत्र्यदिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमुख शासकीय…
ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका!
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई आटोक्यात आण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे …
सर्वात आधी देशभावना महत्त्वाची – कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी
जळगाव | प्रतिनिधी
भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज आहे. पुरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या…