Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”
मुंबई | शिंदे गट बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या फुटीर गटाने भाजप सोबत युती करत शिंदे सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेनंतर तब्बल 38 दिवसांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला व विरोधकांनी टीकेची झोड…
उदय सामंतावरील हल्ल्यानंतर गुलाबराव पाटील आक्रमक; म्हणाले…
जळगाव : प्रतिनिधी
शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांच्या वाहनाच्या ताफ्यावर काल पुण्यात हल्ला करण्यात आला. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते, तेव्हा कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आला होता. यावर आता माजी…
आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर !
मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया कप 2022च्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर…
देवगिरी अखेर अजित पवारांच्याच हवाली, फडणवीसांची अशीही दिलदारी
मुंबई : सत्ता गमावल्यानंतर राज्यकर्त्यांमध्ये सरकारी स्तरावर अनेक बदल होत असतात. सत्तेत असताना मिळालेले अधिकार आणि आणि शासकीय निवासस्थानसुद्धा सोडावे लागते. परंतु विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे असे एकमेव राजकारणी ठरणार आहेत,…
‘या’ म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा ; रूपाली ठोंबरे
मुंबई :राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल ?, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नते राज्यपालांवर जोरदार टीका करीत आहेत. आता…
संजय राऊतांच्या कथित ऑडिओ क्लिपची सरकारने घेतली दखल, पोलिसांना दिले आदेश?
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत एका ऑडिओ क्लिपमुळे वादात सापडले आहे. त्यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपची शिंदे सरकारने दखल घेतली आहे.
पोलीस विभागाने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारचे!-->!-->!-->…
शासनाची महिलांसाठी विशेष योजना !
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, दोघेही आपापल्या स्तरावर अशा अनेक योजना राबवतात, ज्यांचा लाभ गरजू आणि गरीब घटकांपर्यंत पोहोचू शकतो. या योजना ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात. यामध्ये…
येत्या १ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्यावर होणार असा परिणाम?
मुंबई : वृत्तसंस्था
जुलै महिना संपत आला आहे. अवघ्या चार दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होईल. येत्या १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाच्या बाबींविषयी नियम बदलले जाणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत नव्याने ठरवण्यात येणार आहे. तसेच बँका व्यवहाराच्या…
मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नव्या नियुक्त्या जाहीर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती…
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप
मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणल्यानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. शिवसेना पक्षबांधणीसाठी झटत आहे तर त्यांचे विरोधक महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी काल शिवसेनाप्रमुख…