DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याची याचिका फेटाळली,पण…

मुंबई : मुंबई हायकोर्टाने राणा दाम्पत्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. मात्र यात जर दुसऱ्या एफ आय आर मध्ये कोणतीही कारवाई करावयाची असल्यास ७२ तास आधी कळवणे गरजेचे असल्याचे कोर्टाने…

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज जळगाव दौऱ्यावर

जळगाव | प्रतिनिधीकेंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांचा आज जिल्हा दौरा असून सदर दौऱ्याची सुधारित कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे.शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी ०३:३० मिनिटांनी धुळे येथून विशेष विमानाने ना.

बाबो..! आणखी चार महिने विजेचा संकट?; जाणुन घ्या नेमका कारण काय

मुंबई - देशातील तापमानाचा पारा वाढल्याने एसीची (AC) विक्री आणि विजेचा वापरही कमालीचा वाढला आहे. यासोबतच विजेचे संकटही गडद होत असून, येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा खंडित होण्याचा धोकाही वाढत आहे. वास्तविक, यावेळी मार्च महिन्यातच देशभरात

रोटरी क्लब स्टारकडून उडान फाऊंडेशनला शिलाई मशीन भेट

जळगाव । शहरातील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला रोटरी क्लब स्टारतर्फे शुक्रवारी ३ शिलाई मशीन भेट देण्यात आले. उडान फाऊंडेशनच्या कार्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रोटरी क्लब

महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

जळगांव : ठाणे येथे दिनांक ३ ते ५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाला.त्यात पुरुष संघचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘उसाचा रस’ चांगला की वाईट ?

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | उन्हाळा आता हळूहळू जाणवू लागला आहे. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध गोष्टींचा अवलंब करतात, त्यातील एक म्हणजे ‘उसाचा रस’. होय, उन्हाळ्यात उसाचा रस खूप प्यायला जातो. यामुळे उष्णतेपासून आराम तर मिळतोच तसेच…

युवकांनो, स्वतःचे नेतृत्वगुण जोपासायला शिका : महापौर जयश्री महाजन

जळगाव । प्रतिनिधी आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी आपल्याला लढायचं असेल, जिंकायचं असेल तर त्यासाठी नेतृत्वगुण असणे आवश्यक आहे. आपल्यात नेतृत्वगुण आहेत म्हणून तुम्ही याठिकाणी येऊन पोहचले आहेत. आपल्याला याच ठिकाणी थांबायचं नाही तर खूप पुढे…

इंधन दरवाढीचा भडका सुरूच; पेट्रोल – डिझेल ‘इतक्या’ पैशांनी महागले

नवी दिल्ली । वृत्तसंस्था  देशात सध्या महागाईचा भडका उडाला असून चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कालचा एक दिवस विश्रांती घेत आज पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या चार…

१८ वर्षांपुढील सर्वांना बुस्टर डोस मिळणार; सरकारकडून नियोजन सुरू

मुंबई : चीनसह अनेक देशांत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे हिंदुस्थानही ऍलर्ट मोडवर आला आहे. केंद्र सरकारने विषाणूची संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी खबरदारी घेतली आहे. याच अनुषंगाने आता देशातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांना

Post Office Scheme | तुम्हाला दरमहा 4,950 रुपये मिळतील | फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल

मुबंई : रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा वेळी लोक हमी परतावा योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अनेक पोस्ट ऑफिस गॅरंटीड रिटर्न स्कीम खूप लोकप्रिय आहेत. पोस्ट ऑफिस मासिक