DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

‘आमचा २५ वर्षांचा संसार मोडला, मात्र प्रेम अद्यापही कायम’ : गिरीश महाजनांची कबुली

जळगाव : प्रतिनिधी  सोमवार रोजी शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या घरी लग्न सोहळा पार पडला. खासदार संजय राऊत हे वधूपित्याच्या भुमिकेत तर मंत्री गुलाबराव पाटील हे वरपिता होते. शिवसेना नेते आणि उपनेत्यांच्या घरील या दोन्ही सोहळ्यांसाठी…

Big News : मोठी बातमी! एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या…

मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन पुढाकार घेतला आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय…

जरी तुमच्या बॅंक खात्यात नसतील पैसे, तरी मिळतील १०,००० रुपये, जाणून घ्या कसं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  तुमचे बॅंकेत खाते आहे आणि त्यात पैसे नसतील तरी तुम्हाला १०,००० रुपये मिळू शकतात. यासाठी तुमचे बॅंक खाते जनधन खाते असले पाहिजे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत  खाते सुरू केलेले नसेल तर आताच सुरू करा.…

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार

मुंबई । प्रतिनिधी कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या एक  दीड  वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील  शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून २०२१ राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत.आता राज्यातले ज्या शाळा आता…

ST Worker Strike: एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, अनिल परब

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची आणि आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी पर्यावरण मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना अंतरिम…

एस. टी. संपकऱ्यांना घरचा रस्ता दाखवत नवे कर्मचारी दाखल

मुंबई : वृत्तसंस्थागेल्या तीन आठवड्यांपासून ठाम असलेल्या कर्मचार्‍यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकर्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली.शुक्रवारी महामंडळाने

केंद्रीय तीनही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था मागील एका वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला यश आलेले बघायला मिळत आहे. कारण केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी…

भाजपला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे…

बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई : सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तथा बारावीच्या परीक्षेबाबत व अर्ज दाखल करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. ‘बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 12…

एसटी महामंडळाचे ३७६ कर्मचारी निलंबित !

मुंबई : वृत्तसंथा  एसटी महामंडळाचं (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने मोठी कारवाई केली आहे. राज्यातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे.…