DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगाव सराफ बाजारात दरवाढीचा झटका; सोन्या-चांदी महागली

जळगाव |  जळगावच्या सराफ बाजारात रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात तब्बल ₹२,३०० तर चांदीच्या दरात ₹५,००० इतकी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह ₹१ लाख ५९ हजार १३५ रुपये, तर चांदीचे दर जीएसटीसह ₹२ लाख ६७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहेत.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

दिल्ली

  • २४ कॅरेट – ₹१,५६,७५०

  • २२ कॅरेट – ₹१,४३,७००

  • १८ कॅरेट – ₹१,१७,६००

मुंबई

  • २४ कॅरेट – ₹१,५६,६००

  • २२ कॅरेट – ₹१,४३,५५०

  • १८ कॅरेट – ₹१,१७,४५०

चेन्नई

  • २४ कॅरेट – ₹१,५७,३१०

  • २२ कॅरेट – ₹१,४४,२००

  • १८ कॅरेट – ₹१,२३,५००

कोलकाता

  • २४ कॅरेट – ₹१,५६,६००

  • २२ कॅरेट – ₹१,४३,५५०

  • १८ कॅरेट – ₹१,१७,४५०

अहमदाबाद

  • २४ कॅरेट – ₹१,५६,६५०

  • २२ कॅरेट – ₹१,४३,६००

  • १८ कॅरेट – ₹१,१७,५००

लखनऊ

  • २४ कॅरेट – ₹१,५६,७५०

  • २२ कॅरेट – ₹१,४३,७००

  • १८ कॅरेट – ₹१,१७,६००

पाटणा

  • २४ कॅरेट – ₹१,५६,६५०

  • २२ कॅरेट – ₹१,४३,६००

  • १८ कॅरेट – ₹१,१७,५००

हैदराबाद

 

  • २४ कॅरेट – ₹१,५६,६००

  • २२ कॅरेट – ₹१,४३,५५०

  • १८ कॅरेट – ₹१,१७,४५०

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.