DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भुसावळात मोटारसायकल लांबविली

भुसावळ : शहरातील प्रीमियर हॉटेल समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

जळगाव ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीला सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दानीश तडवी रा. जळगाव…

जि. प. शाळा निंभोरा येथे विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

निंभोरा बु: ता: रावेर;-  येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त "मेरी माटी मेरा देश" या उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध खेळात स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले व यश संपादन केले यासाठी निंभोरा ग्रामपंचायत ने…

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर केली आहे. आगामी काळात…

विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

जळगाव | प्रतिनिधी  भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत प्रतिष्ठान या…

निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – गुलाबराव पाटील

पिंपळेसीम येथे ७ कोटीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पाळधी;-प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा…

वसंतवाडी येथे 38 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;- तालुक्यातील वसंत वाडी येथे एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल एकनाथ सोनवणे (वय 38) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला…

विजेचा धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा -तालुक्यातील घुसर्डी बुद्रुक या गावातील २५ वर्षीय शेतकरी तरुण दि.८ रविवार रोजी शेतात कामे जाण्यासाठी गेला असताना त्याला सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

युवारंग युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

जळगाव.;- भविष्यातील करिअर घडविण्यासाठी युवक महोत्सवाचा निश्चितच फायदा होणार असून विद्यार्थी कलावंतांनी या महोत्सवात आपले अंगभूत कलागुण दाखवावेत असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कवयित्री…

जळगावमधून दुचाकी लांबविली

जळगाव;- शहरातील दीक्षित वाडी येथील मकरा अपार्टमेंट येथून 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…