DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर !

मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया कप 2022च्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली आहे. येत्या 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर…

देवगिरी अखेर अजित पवारांच्याच हवाली, फडणवीसांची अशीही दिलदारी

मुंबई :  सत्ता गमावल्यानंतर राज्यकर्त्यांमध्ये सरकारी स्तरावर अनेक बदल होत असतात. सत्तेत असताना मिळालेले अधिकार आणि आणि शासकीय निवासस्थानसुद्धा सोडावे लागते. परंतु विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे असे एकमेव राजकारणी ठरणार आहेत,…

राज्यात ओबीसीला आरक्षण लागू झाल्या बद्दल नवनिर्वाचित सरपंचानी माजी जलसंपदा मंत्री यांची घेतली भेट

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक आज रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमचे नेते श्री गिरीश भाऊ महाजन यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या व जळगाव जिल्ह्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केल्याबद्दल…

जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली शालेय संसद निवडणूक प्रक्रिया

जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे जामनेर - ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर ता. जामनेर, जि. जळगाव या प्रशालेत शालेय जीवनापासून लोकशाही मुल्ये अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया…

विश्वकर्मा समाज मंदिराची मोडतोड झाल्याने आज जामनेर मधे महाराष्ट्र राज्य सुतार जनजागृती सेवा मार्फत…

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे मु.पो.कबनूर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले येथे समाज मंदिराची गंभीरपणे मोडतोड झाल्याने व दहशत निर्माण करणार्या समाज कठंक लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावे. अन्यथा सुतार जनजागृती सेवा…

प्रा.सुजाता निकम यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान

अमळनेर । प्रतिनिधि नुरखान येथील प्रा सुजाता निकम यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम च्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अमळनेर येथील रहिवासी प्रा सुजाता निकम-गाढे या नवलनगर येथील के एन बी कला

श्रावण सोमवार पुजा आणि व्रत कसे करावे !

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : श्रावण सोमवार पुजा आणि व्रत नियम सध्या श्रावण महिना सुरु असून 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करावे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची…

जामनेर येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) च्या वतीने जिल्हा अध्यक्षपदी वैशाली चौधरी यांची…

जामनेर | उपसंपादक-शांताराम झाल्टेजामनेर वाकी रोड चांगदेव नगर येथील वाचनालय कार्यलया मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चां (दिल्ली) ची बैठक संपन्न झाली.आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

धक्कादायक; धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

अमळनेर | प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकावर आज (दि.३१ रविवार) दुपारी २ वाजेच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. या मुळे रेल्वेस्थनकावर एकच खळबळ उडाली. या घटनेची