DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तहसीलचा लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात

जळगाव । प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्विकारणा-या तहसील कार्यालयातील  शिपाई मगन गोबा भोई (रा. वाघ नगर जळगाव) यांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी…

येत्या १ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्यावर होणार असा परिणाम?

मुंबई : वृत्तसंस्था जुलै महिना संपत आला आहे. अवघ्या चार दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होईल. येत्या १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाच्या बाबींविषयी नियम बदलले जाणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत नव्याने ठरवण्यात येणार आहे. तसेच बँका व्यवहाराच्या…

गूगलचे नवीन फीचर भारतात लॉन्च !

मुंबई : गूगल (Google) नवी फीचर आणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. गूगल मॅप्सने अखेर गूगल स्ट्रीट व्ह्यू फीचर भारतातही लॉन्च केले आहे. हे फिचर वर्षाअखेरपर्यंत देशातील 50 शहरांमध्ये सुरु करण्याची गूगलची योजना आहे.…

मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नव्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती…

कानात मळ का साचतो आणि तो काढायचा कसा?; जाणून घ्या

दिव्यासार्थी न्यूज नेटवर्क : कानात मळ साचणे हि अतिशय सामान्य बाब आहे. मात्र तो स्वच्छ न केल्यास उदभवणाऱ्या समस्या गंभीर बाब होऊ शकतात. कानात साचलेल्या मळामुळे बऱ्याचदा इन्फेक्शन होऊ शकते आणि यामुळे कानाशी संबंधीत इतर समस्या अधिक वाढू शकतात.…

पर्यावरण रक्षण व महिलांना सक्षमीकरणासाठी पंचगव्य आधारित महिलांना प्रशिक्षण

जामनेर  | शांताराम झाल्टे आज रोजी सुवर्णस्पर्श फाउंडेशन जाधववाडी फलटण मार्फत पंचगव्य आधारित उत्पादनाचे प्रशिक्षण महिलांसाठी घेण्यात आले.सध्या रासायनिक वापर केलेल्या वस्तू च्या वापरामुळे मानव जातीच्या आरोग्याची अपरिमित अशी हानी होत…

‘ब्लॅक पँथर 2’चा ट्रेलर रिलीज, प्रेक्षकांना करेल भावूक

मुंबई - जगभरातील चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'ब्लॅक पँथर : वाकांडा फॉरएव्हर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. मार्वल स्टुडिओच्या ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. जो मार्वल कॉमिक्सच्या ब्लॅक पँथरच्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर आधारित राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वासोबतच स्थानिक…

डोळ्याखाली डार्क सर्कल असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क जेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे (डार्क सर्कल) येतात तेव्हा एखाद्या व्यक्तीला आजारी असल्यासारखे वाटू लागले. स्त्री असो वा पुरुष, काळी वर्तुळे आपले सौंदर्य कमी करत असतात. ताण, योग्य वेळेत जेवण न करणे, पुरेशी झोप न…

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांनी सत्तांतर घडवून आणल्यानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. शिवसेना पक्षबांधणीसाठी झटत आहे तर त्यांचे विरोधक महाविकास आघाडीवर आरोप करत आहेत. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी काल शिवसेनाप्रमुख…