DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गारखेडा येथील महादेव मंदिर व पर्यटन स्थळाला मा. कलेक्टर अभिजीत राऊत यांची सदिच्छा भेट

जामनेर | प्रतिनीधी-शांताराम झाल्टेवाघुर धरणाच्या जलसाठ्याच्या मधोमध 22 एकराचे बेट आहे या बेटावर , बॅकउड इमरलँड ,नावाने पर्यटन स्थळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी तयार करण्यात येत आहे.या जहाज मधे 9 बांबू हाऊस

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर झाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; ठरला ‘हा’ निर्णय

एकनाथ शिंदे यांचा बंडखोरीचा गट मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात भाजपही आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सक्रीय झाल्याचे…

जामनेर येथील बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा केला निषेध

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टेजामनेर शहरातील नगरपालिका चौकात आज रोजी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारा वि षयी निषेध केला असून संतप्त झालेले शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील व युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील यांच्या उपस्थित

मोठी बातमी! शिवसेनेचे ८ ते ९ खासदाराही शिंदेंसोबत बंडखोरीच्या मार्गावर, ‘ही’ नावं आहेत आघाडीवर

मुंबई : शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात…

व्हाट्सॲपवर फक्त 30 सेकंदात मिळणार कर्ज, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही; जाणून घ्या पुर्ण प्रक्रीया

लिडिंग क्रेडिट फर्म CASHe द्वारे एक विशेष क्रेडिट सुविधा सुरू केली आहे. हे फीचर खासकरून WhatsApp बिझनेस वापरकर्त्यांसाठी आहे. या सुविधेअंतर्गत, व्हॉट्सअॅप बिझनेस प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना अवघ्या 30 सेकंदात कर्ज मिळू शकणार…

नोकरीचे आमिष दाखवत ‘बंटी-बबली’ने लाटले साडेतीन लाख

जळगाव : प्रतिनिधी शहरातील देवेंद्रनगरातील गृहस्थाला मध्य प्रदेशातील छिंदवाडा वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीला लावून देतो, असे सांगत एका दांपत्याने चक्क साडेतीन लाखांत फसवणूक केली आहे. मोबाईलवर बनावट नियुक्तिपत्राची प्रत टाकून हे दांपत्य…

येता पिवळे पाणी, कळवा ‘व्हॉल्व्हमन’ला तत्पर : जळगाव महापालिका

जळगाव : प्रतिनिधी ‘नळाला पिवळे पाणी आल्यास तत्काळ आपल्या भागातील व्हॉल्व्हमनला कळवा’, असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहरातील नागरिकांच्या पिवळे व दूषित पाणी येण्याच्या तक्रारी असल्या, तरी महापालिकेच्या पाहणीत ते आढळून आलेले नाही. त्यामुळे…

संत सखाराम महाराज पायी वारीचे प्रस्थान

अमळनेर | प्रतिनिधी विठ्ठल नामाच्या गजरात येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पायी वारीचे तुळशीबागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असणारी संत सखाराम महाराज वाडी संस्थानची पायी दिंडी बुधवारी प्रसाद…

आयएमए जळगाव, केईएमतर्फे‘अवयवदान’ विषयी कार्यशाळा

जळगाव : प्रतिनिधी येथील आयएमए आणि रिजनल व स्टेट ऑर्गन ऍन्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेन, केईएम हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान’ जनजागृती या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव आयएमएच्या…

शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

आज शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील तर उद्घाटक शाम बापू अहिरे हे होते.उपस्थित गावकरी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला