DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खड्डे बुजविताच, दुसऱ्या दिवशी ‘अमृत योजने’साठी खोदकाम

जळगाव : शहरातील खड्ड्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. आंदोलनाचा हिसका दाखविल्यानंतर खड्डे बुजविले मात्र दुसऱ्याच दिवशी ‘अमृत’ योजनेच्या पाइपसाठी खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे नागरिकांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. शहरातील खड्ड्यांमुळे…

भोईटेनगर, असोदा रेल्वे उड्डाणपुलांचे अडथळे दूर करा : जिल्हाधिकारी राऊत

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामास विलंब झाला आहे. पुलाचे काम करताना वीजखांब शिफ्टींग, जलवाहिनी शिफ्टींग आदी कामांच्या अडचणी आल्या होत्या. यामुळे कामाला विलंब झाला आहे. शहरासह जिल्ह्यात ज्याठिकाणी उड्डाणपूल होत असतील, त्याठिकाणी काम…

द्रोपदी मुर्मू विजयी, भारताच्या नव्या राष्ट्रपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती निवडणुकीच्या मतमोजणीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आघाडीवर होत्या. आणि आता त्यांना विजयी घोषीत करणयात आले आहे. दरम्यान, भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत.…

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका ऐतिहासिक निकालात २४ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या अविवाहित महिलेला गर्भपाताची परवानगी दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने महिलेला दिलासा न देणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द…

आई सप्तशृंगी मातेच्या आशिर्वादाने गौवर जैनचा वाढदिवस साजरा

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक बार बार ओ दिन आये बार बार ओ दिन जाये तुम जियो हजारो साल ये है हमारी आरजू हँपी बर्थडे टू यू बेटा आई वडिलांची लाडकी दिदी व गौरव जैन यांच्या मुलीचा आज पाचवा वाढदिवस जामनेर येथे आपल्या राहत्या घरी माता…

जामनेर शहरात घरगुती गॅसचा होतोय काळा बाजार

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक शहरात घरगुती वापराच्या गॅसचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पणे वापर होत असून सदर चा गॅस हा काली पिली तसेच गॅस वर चालणाऱ्या वाहनांमध्ये सर्रास पणे भरला जात आहे. अवैधपणे गॅस भरणारे तथाकथित गुंड दादागिरी…

जळगावमध्ये शिवसेनेला खिंडार; उपजिल्हा संघटकांसह ६० पदाधिकारी शिंदे गटात सहभागी

जळगाव | प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता जळगाव तालुक्यातील शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य, अशा साठ पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख…

राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता: डाॅ. कृष्णा

गांधी विचार संस्कार परीक्षेचा कर्नाटकात बक्षीस वितरण बंगलोर दि.17 प्रतिनिधी : राष्ट्राचे चारित्र्य निर्माण करण्याची क्षमता गांधी विचारांमध्ये असुन त्यासाठीच गांधी विचार संस्कार परीक्षेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कर्नाटक गांधी स्मारक

आमदार किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी आज तीन हजार शिवसैनिक मुंबईत शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घालणार साकडे पाचोरा ✍🏻 प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून अपक्ष १० आमदारांसह ५० आमदार सोबत घेऊन वेगळा गट तयार केला असतांना त्यावेळी या गटात सर्वप्रथम पाचोरा - भडगाव मतदार संघाचे