DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस, जप्त केलेली संपत्ती …

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना आज पुन्हा ईडीने नोटीस पाठवली आहे. जमीन घोटाळा प्रकरणात जप्त केलेली मालमत्ता दहा दिवसांत रिकामी करण्याचे निर्देश दिले आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करत मालमत्ता खाली केल्या जातील असे…

भविष्यात शेतीमुळेच सर्वांगिण प्रगती

जळगाव | प्रतिनिधी ‘जमिनीची सुपिकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल. शेती व्यवसायातून आपली स्वत:ची उन्नती तर साध्य होते परंतू भूकेल्यांच्या पोटाला अन्न देण्याचे काम…

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ वर्षाखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा, 'फ', गटासाठी अहमदनगर येथे दि. १० ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजीत केली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट

डी. ए. धनगर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन तर्फे औरंगाबाद येथे सन्मान अमळनेर- औरंगाबादच्या बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनतर्फे रामदास वाघमारे यांनी राज्यातील 34 शिक्षकांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय जीवनगौरव वितरण करुन, सन्मान केला असून

क.ब.चौ. विद्यापीठाचा 24ला दीक्षांत समारंभ

जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ २४ मे रोजी होत आहे. यात २० हजार ७५ स्‍नातकांना पदवी बहाल केली जाईल; तर गुणवत्ता यादीतील ९८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून गौरविण्यात येणार…

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

मुंबई - येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या प्रतिथयश संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन -२०२२ च्या आयोजनानिमित्तने राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक संस्था सेवारत्न पुरस्कार - २०२२ ह्या पुरस्काराने प्रतिष्ठानास…

पवारांवर वादग्रस्त पोस्ट, अभिनेत्री केतकीवर गुन्हा दाखल

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच सोशल मीडियावरील आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा 'पवारांना' उद्देशून एक काव्य स्वरुपातील मजकूर…

तरुणाने ७ वाहने अकारण जाळली

जळगाव | प्रतिनिधी शहरातील आदर्शनगरात शुक्रवारी पहाटे एका माथेफीरूने परिसरातील अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवली. एका वाहनाचे टायर फुटल्याने मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला होता. या घटनेत १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले.…

वेतन पथकाच्या मनमानीला आळा बसलाच पाहिजे. डी ए धनगर

अमळनेर:- वेतन पथकाच्या मनमानीला आळा बसलाच पाहिजे. डी ए धनगर शिक्षण विभाग आणि शिक्षक यांची आर्थिक नाडी जोडणारा दुवा म्हणजे पे युनिट (वेतन पथक) होय. शिक्षकांची अनेक कामे पे युनिट शिवाय होऊच शकत नाही. वेळोवेळी शिक्षकांना पे युनिट कडे जावे

OBC Reservation : निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलवली मविआ नेत्यांची बैठक!

मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local body elections) प्रक्रिया दोन आठवडय़ांत सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. या आदेशामुळे…