भोईटेनगर, असोदा रेल्वे उड्डाणपुलांचे अडथळे दूर करा : जिल्हाधिकारी राऊत
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामास विलंब झाला आहे. पुलाचे काम करताना वीजखांब शिफ्टींग, जलवाहिनी शिफ्टींग आदी कामांच्या अडचणी आल्या होत्या. यामुळे कामाला विलंब झाला आहे.
शहरासह जिल्ह्यात ज्याठिकाणी उड्डाणपूल होत असतील, त्याठिकाणी काम…