DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था  कोरोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ पहायला मिळत आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता…

‘महाभारतातील भीमाची झालीये वाईट अवस्था, पोट भरण्यासाठी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | तुम्हाला दूरदर्शनची ‘महाभारत’ ही लोकप्रिय मालिका आठवत असेलच. सुमारे ३० वर्षांपूर्वी ही मालिका पाहण्यासाठी प्रत्येक घरात, चौकात, गल्ली-बोळात गर्दी व्हायची. गेल्या वर्षीही हा कार्यक्रम लॉकडाऊनमध्ये खूप पाहिला गेला…

ओमायक्रॉनचा धोका : राज्यात आज रात्री पासून नवीन नियमावली जाहीर

मुंबई  | वृत्तसंस्था  राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय…

धक्कादायक ; वीज बिलाची वसुली करणाऱ्या अभियंत्याला ग्राहकाकडून मारहाण (व्हिडिओ)

जळगाव | प्रतिनिधी जळगावात वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला चक्क थकबाकी असलेल्या ग्राहकानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात कुदळ घालण्याचा प्रयत्न…

10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण Timetable अन् Result डेट…

मुंबई | वृत्तसंस्था   दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 10वी, 12वी च्या परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक टाइम टेबलसह जाहीर करण्यात आलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या संदर्भात…

शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणं फसवणूक ठरतं नाही ; बॉम्बे हायकोर्टाने तरुणाची केली निर्दोष…

मुंबई । वृत्तसंथा  दीर्घकाळ शारीरिक संबंध राहिल्यानंतर जर कोणी लग्नास नकार देत असेल तर ती फसवणूक मानता येणार नाही. एका तरुणाला दोषी ठरविण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर बदल करताना मुंबई उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. या…

रात्री झोपताना दुधासोबत ‘हे’ 2 पदार्थ मिसळून प्या ; ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी रामबाण उपाय

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डाइट प्लॅन फॉलो केला नाही तर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे अस्वस्थता, वारंवार लघवी, चक्कर येणे आणि…

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते’लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात…

जळगाव | प्रतिनिधी आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.'भाऊंना भावांजली' परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव । जिमाका वृत्तसंथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर…

१८ नाही आता मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करणार, प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : आतापर्यंत देशात मुलींचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे होते. पण आता सरकार ते 21 वर्षे करणार आहे. बुधवार, १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार विद्यमान कायद्यांमध्ये