अमळनेरातील कुख्यात गुंड दाऊदवर ‘एमपीडीए’ची कारवाई !
अमळनेर : शहरातील पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४, रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर) याच्यावर एमपीडीएची (स्थानबद्ध) (Mpda Amalner) कारवाई करण्यात…