कंत्राटदाराकडे मागणी केली लाखोची लाच!
जळगाव : सरकारी कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या बिलापोटी मिळणा-या धनादेशाच्या रकमेपैकी पाच टक्के रक्कम लाचेच्या स्वरुपात मागणी करणारा वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुकेश हरी महाजन असे लाच मागणा-या वन अधिका-याचे नाव…