DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

केंद्रीय राज्य मार्ग योजनेअंतर्गत पुलाचे काम निकृष्ट

केंद्रीय राज्य मार्ग योजनेअंतर्गत पुलाचे काम निकृष्टचौकशीची मागणी, भुलभुलैय्यामुळे वाहतुकदार त्रस्त अमळनेर:- (प्रतिनिधी- नूर खान) केंद्रीय रस्ते योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून चोपडा रेल्वे गेट जवळ पुलाचे काम करण्यात आले असून हे काम अतिशय

नेहरू युवा केंद्रामार्फत ‘आत्मनिर्भर युवा शिबिर’ संपन्न

अमळनेर :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र अमळनेर मार्फत आत्मनिर्भर भारत युवा शिबिराची कार्यशाळा १३ फेब्रुवारी या दिवशी संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षीय उद्घाटन प्राध्यापक भावसार व प्रमुख उपस्थिती

खान्देश शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत दानशूर भांडारकर कुटुंबाचा सिंहाचा वाटा

अमळनेर (प्रतिनिधी- नूर खान)येथील संयुक्त् खान्देशातील नावांजलेली शैक्षणिक संस्था म्हणून खान्देश शिक्षण मंडळ मागील 100 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक दि.13 फेबु्वारी 2022 रोजी संपन्न होत आहे. निवडणूक म्हटली

अमळनेरात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ने हिजाब विरोधी कृत्याचा केला निषेध

अमळनेर (प्रतिनिधी- नूर खान)येथील राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाने कर्नाटक येथे हिजाब नघालण्याच्या आदेशाला विरोध दर्शवित केला निषेध. कर्नाटक राज्यात महाविद्यालयात मुस्लिम महिलांना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात आल्याने देशात मोठ्या प्रमाणात

मारवड भागातील मंडळ अधिकाऱ्याच्या गैरहजेरीला कंटाळले ग्रामस्थांनी केली बदलीची मागणी.

अमळनेर:-(प्रतिनिधी नूर खान) मारवड भागाचे मंडळ अधिकारी दिलीप पुंजू पाटील हे मारवड येथील सजा कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून आले नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांच्या नोंदी

नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच…

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : हल्लीच्या परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक बेरोजगार झाले आहेत. ही समस्या लक्षात घेऊन सरकारने देशात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र…

शेतीचे कामावरुन एकाचा गळा आवळला

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील उपखेडे येथील एकाचा शेतीचे काम रोटाव्हीटर  करण्यास नकार दिला. म्हणून शेतमालकाने लुंगीने गळा आवळल्याची घटना सेवानगर येथे घडली आहे. प्रसंगावधान राखत इतराने मध्यस्थी केल्याने, शेतमजुराचे थोडक्यात प्राण…

मारवड गावात औषधी वनस्पतींची लागवड.नेहरू युवा केंद्राचा अनोखा उपक्रम..

अमळनेर :- सामाजिक व खेळ मंत्रालय विभागांतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत मारवड या गावात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' वनचरेखूप पुरातन काळापासून आपले पूर्वज आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींपासून औषधी तयार करून ते आपला

भयमुक्त परीक्षेचा भीतीयुक्त प्रवास..परीक्षेचा ध्यास रोखतो आहे विद्यार्थ्यांचा श्वास..

राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य

प्रेमाच्या महिन्यात प्रेमाची सुरुवात करताय तर प्रेमाचा काजवा हे सुपरहिट गाणं नक्की पहा….

नाशिक : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा, गुलाबी महिना. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता आणखीन एक नवीन गाणे दाखल झाले आहे. या गाण्याचे बोल काजवा असे आहेत. हे रोमँटिक गाणे असून हे गाणे नुकतेच