DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

 मुंबई :वृत्तसंस्था  दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला…

राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज !

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र…

पन्नास हजारासाठी विवाहितेचा छळ, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी  माहेरहून पन्नास हजार रूपये आणावे नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी देवून जामोद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील…

‘आमचा २५ वर्षांचा संसार मोडला, मात्र प्रेम अद्यापही कायम’ : गिरीश महाजनांची कबुली

जळगाव : प्रतिनिधी  सोमवार रोजी शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या घरी लग्न सोहळा पार पडला. खासदार संजय राऊत हे वधूपित्याच्या भुमिकेत तर मंत्री गुलाबराव पाटील हे वरपिता होते. शिवसेना नेते आणि उपनेत्यांच्या घरील या दोन्ही सोहळ्यांसाठी…

Big News : मोठी बातमी! एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या…

मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन पुढाकार घेतला आहे. ज्यामध्ये आता तुम्हाला ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय…

बेपत्ता शेतमजूर तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

कुऱ्हा काकोडा :प्रतिनिधी तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतमजूर तरुणाचा मृतदेह गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सापडला. त्यामुळे गावात खळबळ उडाली.नितीन भारत दाते (वय ३५) असे या तरुणाचे नाव असून, तो बुधवारी (ता. २४) सायंकाळपासून बेपत्ता…

पाळधी येथे २९ वर्षीय युवकाची हत्या

जळगाव। प्रतिनिधी शहरातील पाळधी येथे साईबाबा मंदिराजवळ तीन जणांनी कार अडवत दोघांवर हल्ला केला असून यात एकाचा खून झाला व दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. जळगावहून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे हवाल्याचे १५ लाख…

किशोर निंबाळकर यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संदर्भातील अधिसूचना काढली आहे. ६ वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केल्याचे अधिसूचनेत…

भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्ण संधी !

भारतीय हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलात एकूण ३१७ विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.…

जरी तुमच्या बॅंक खात्यात नसतील पैसे, तरी मिळतील १०,००० रुपये, जाणून घ्या कसं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  तुमचे बॅंकेत खाते आहे आणि त्यात पैसे नसतील तरी तुम्हाला १०,००० रुपये मिळू शकतात. यासाठी तुमचे बॅंक खाते जनधन खाते असले पाहिजे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत  खाते सुरू केलेले नसेल तर आताच सुरू करा.…