DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ चेक करा रिजल्ट

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच…

उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा खडतर परंतु तितकाच प्रेरणादायी…

जळगावातील झुलेलाल वॉटर पार्कमध्ये कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मारहाण

जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या झुलेलाल वॉटर पार्कमध्ये फिरण्यास गेलेल्या कुटुंबीयांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

जळगावच्या स्टेट बँकेत भर दिवसा सशस्त्र दरोडा, १७ लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील स्टेट बँकेच्या कालिका मंदिर भागातील शाखेत दुचाकीवरून हेल्मेटधारी दोघा तरुणांनी कोयत्याने मॅनेजरवर हल्ला चढवत सुमारे 17 लाखांची रोकड तसेच लाखोंचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी…

घरगुती गॅसचा काळा बाजार; एकाविरुद्ध कारवाई

जळगाव : प्रतिनिधी  पोलिस कॉलनी परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ घरगुती गॅसचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ३४ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी…

जळगावात २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने दिला जन्म

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई…

रेल्वे प्रशासनाची सूचना टांगली खुंटीला

भुसावळ : प्रतिनिधी  रेल्वेस्थानकावर मध्य रेल्वे विभागाने ब्रिजवरून थेट प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली आहे. ही लिफ्ट वयोवृद्ध, बालक व आजारी रुग्णांसाठी उभारली आहे. मात्र, या लिफ्टचा उपयोग खानपान विभागातील किंवा वेंडर सामान…

जन्मल्या तिघी, जुळलेल्या जुळ्या दोघी !

जळगाव : खासगी दवाखान्यात एका महिलेने तीन लेकींना जन्म दिला. त्यातील 'जुळलेल्या जुळ्या असून दोघींना एक हृदय, शरीर आणि दोन हात व पाय आहेत. एकाच हृदयावर आयुष्याचा श्वास जिवंत असल्याने दोघींना ऑक्सिजनवर ठेवले आहे. डॉ. सुदर्शन नवाल यांच्याकडे…

भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे झळकले बॅनर्स

नागपूर  : ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे  सध्या नागपूर जिल्ह्यातील कोराडी, रामटेक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. रामटेक तालुक्यातील…

जी. एच. रायसोनी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कील एज्युकेशन ; जिल्हा उद्योग केंद्रासोबत…

जळगाव | प्रतिनिधी  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार…