DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय – चंद्रहास हलाई

जळगाव | प्रतिनिधी  गणित हा समजण्याचा व सोडविण्याचा विषय आहे. गणित आपल्याला समस्येच्या मुळाशी घेऊन जातो. गणितातही सराव, साधना व सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील चंद्रहास हलाई यांनी केले. येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व…

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी निवडणूकीत २७ अर्ज अवैध

चाळीसगाव | प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज (दि.१४) छाननीच्या दिवशी एकाच प्रवर्गात डबलच्या संख्येने भरलेले उमेदवारी अर्ज एकच ठेवून, जास्तीचे…

विश्व मानक दिनाच्या औचित्याने मुंबई येथील कार्यक्रमात पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

 मुंबई :  जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या (14 ऑक्टोबर) औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला. मुंबई…

अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’

जळगाव | प्रतिनिधी  ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग (EWISR 2022-23) मध्ये अव्वल पाच क्रमांकावर असलेल्या शाळांनी ‘शैक्षणिक प्रतिष्ठा’, ‘नेतृत्व, व्यवस्थापन गुणवत्ता’ आणि ‘शिक्षक कल्याण आणि विकास’, ‘पैशाचे मूल्य’ या श्रेणीमध्ये सर्वाधिक गुण…

भारतात ‘या’ ठिकाणी भरते सापांची जत्रा, वाचा भन्नाट माहिती

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स :  सापांच्या या जत्रेत जाण्यापूर्वी लोक माँ भगवतीच्या मंदिरात पूजा करतात. ढोल वाजवत सगळे गंडक नदीवर पोहोचतात. अनेकांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगू…

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आज गांधी उद्यानात उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक…

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

जळगाव | प्रतिनिधी मलेशिया येथील लांगकवी येथे ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडके हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिने दोन सुवर्ण आणि एक कास्यपदक अशा तीन पदकांची…

‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

जळगाव | प्रतिनिधी  संगीतामध्ये ज्याप्रमाणे साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, त्याचप्रमाणे गांधीजींच्या जीवनाचा साधना अविभाज्य घटक होता. समाजाला सोबत नेण्याची ताकद कलाकाराच्या साधनेत आहे, त्याद्वारे अनेक गोष्टी साधता येतात असे प्रतिपादन पुणे…

मोठी बातमी! निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेना नावाच्याही वापरावर बंदी

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं…