DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तापीत पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील ३२ खोली भागातील रहिवासी दोघा युवकांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाला. अंकुश ठाकूर ( वय १८) व दानिश शेख (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. अंकुश आणि दानिश यांच्यासह ५ जण तापी नदीवर रविवारी सायंकाळी पोहण्यास गेले होते.…

ब्रेकिंग..! 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार : RBI चा मोठा निर्णय

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा…

पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी यावल तहसीलदारांना निवेदन

यावल : यावल तालुक्यात केळी पकि विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना पीकविमा लाभापासून वंचीत राहवे लागत आहे. त्यामुळ प्रशासनाने याची दखल घेत तातडीने पीकविम्याचा लाभ बँक खात्यात तातडीने अदा करावी अशी मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने…

जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ

जळगाव : प्रतिनिधी  पक्षाशी बंडखोरी करीत भाजप-शिंदे गटाच्या सहाय्याने जिल्हा बंॅकेचे चेअरमनपद मिळवणारे संजय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी (बडतर्फ) करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या…

सीआयएससीई बोर्डच्या 12 वी व 10 वी च्या परिक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव | प्रतिनिधी  दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता 12 वी आयएससी व इयत्ता 10 वी आयसीएसईचा निकाल जाहिर झाला. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोळा वर्षापासून 100 टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली. अनुभूती स्कूलमधून…

मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल

मुंबई -  पश्चिम बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या वादळामुळे देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात…

डिझेल संपल्याने ग्रा.पं.च्या ट्रॅक्टरचा नदीपात्रातच मुक्काम

यावल : प्रतिनिधी  येथील ग्रामपंचायत कार्यालयावर प्रशासकराज कारभाराचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत नागरिकांना त्या अडचणींचा रोज सामना करावा आहे. त्यातच आज रोजी केरकचरा वाहतूक करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर मधील डिझेल…

वेबसाईटच्या मदतीने टाळता येणार फसवणूक

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया व डिजिटलायजेशन वाढत जात आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारदेखील वाढून सायबर क्राईम वाढत जात आहे. सायबर गुन्ह्यांपासून…

घरगुती वादातून प्रौढाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनीत घरगुती वादातून प्रौढाला त्याच्या नातेवाईक असलेल्या दोघांनी लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील…

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना…