DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रात्री झोपताना दुधासोबत ‘हे’ 2 पदार्थ मिसळून प्या ; ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी रामबाण उपाय

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डाइट प्लॅन फॉलो केला नाही तर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे अस्वस्थता, वारंवार लघवी, चक्कर येणे आणि…

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते’लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात…

जळगाव | प्रतिनिधी आनंद,समाधान आणि नवनिर्मितीतून सृजनशील समाज उभारण्यासाठी कला महत्त्वाची आहे. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये कलेच्या माध्यमातून प्रतिबिंब असते,यातूनच वैचारिक समृद्धी घडते.'भाऊंना भावांजली' परिवर्तन महोत्सवातील लाॕकडाऊन डायरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव । जिमाका वृत्तसंथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जळगाव विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर…

१८ नाही आता मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्षे करणार, प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : आतापर्यंत देशात मुलींचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे होते. पण आता सरकार ते 21 वर्षे करणार आहे. बुधवार, १५ डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार विद्यमान कायद्यांमध्ये

Share Market : मार्केटच्या घसरणीत ‘हे’ 3 शेअर्स खरेदी करून करा बक्कळ कमाई

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार मंदीच्या स्थितीत आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या तुम्ही रोज पाहत असाल. परंतु काही गुंतवणूकदार अशाच पडझडीची वाट पाहतात…

जिल्हा माहिती कार्यालयास महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांची भेट

जळगाव । जिमाका वृत्तसेवा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई अधिनस्त जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज सकाळी भेट देवून पाहणी केली. जिल्हा माहिती अधिकारी…

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून घ्या, 10 लाखांपर्यंत बिझिनेस लोन

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : तुम्ही देखील सरकारची मदत घेऊन तुमचा व्‍यवसाय सुरू करणार असाल तर 15 डिसेंबरपर्यंत तुम्‍हाला आहे. त्यानंतर या कर्जाच्या व्याजावरील विशेष सवलत बंद होईल. वास्तविक, ज्या लोकांना नवीन कल्पनांसह आपला रोजगार सुरू करायचा…

गांधी रिसर्च फाऊंडेशनला ‘ग्रिहाचा एक्झम्पलरी परफॉर्मन्स पुरस्कार’

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ या वास्तूला ग्रीन बिल्डींग संबंधीचा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व टेरी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या 'ग्रीहा' या संस्थेतर्फे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनुकरणीय स्थान…

राज्यात भूमि अभिलेख विभागात 1013 पदांसाठी मेगा भरती

महाराष्ट्रातील भूमी अभिलेख विभागाने भूमी अभिलेख या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. प्रसिद्ध झालेल्या नोटीसनुसार, भूमी अभिलेखाच्या पदांवर 1000 हून अधिक जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार ३१…

पंतप्रधान मोदी यांचं ट्वीटर अकाउंट हॅक

नवी दिल्ली | वृत्तसंथा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या @narendramodi हे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे टि्वट हॅकरने केले. तीन मिनिटांत बिटकॉइनबाबत दोन ट्विट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…