DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जळगाव | प्रतिनिधी इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये ४७ च्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन…

जळगाव शहरात एकाच दिवशी सात दुचाकी लांबविल्या

जळगावः एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखलः पोलिस यंत्रणा सुस्तावलीजळगाव : शहरात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून त्यांच्याकडन शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करीत आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागांमधून तब्बल सात दुचाकी…

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतीवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या…

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल

जळगाव | प्रतिनिधी ‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती…

मनी लाँड्रींगच्या नावाखाली २२ लाखांचा गंडा

जळगावः आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल आहे तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवून भुसावळ शहरातील गडकरी नगरात राहणारे ५३ वर्षीय…

संजय राऊत यांच्या ‘त्या’ टीकेला गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई - शिवसेनेच्या 'ताई माई आक्का' अभियानावर संजय राऊत यांनी टीका केली. या टिकेवर उत्तर देत गुलाबराव पाटील म्हणाले की, ताई, माई, आक्का याच मतदार आहेत हे त्यांना माहित नाही का? मी तुम्हाला सांगतो की, डोकं खराब झालेलं आहे. यासोबतच ते पुढे…

मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरु

मुंबई: महायुती सरकारने नुकतीच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा केली होती. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेची घोषणा…

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत…

नागरिकांनो, घ्या काळजी…जिल्ह्यात ‘झिका’ व्हायरसचा नाही धोका, मात्र आरोग्य यंत्रणा…

जळगावः पुणे, मुंबई शहरात 'झिका' व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस 'झिका' व्हायरसचा कहर वाढत असल्याने शासनाने प्रत्येक जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्गदर्शक सुचना केल्या आहे. जिल्ह्यात या व्हायरसचा…

केळी पिक शाश्वत ठेवण्यासाठी फ्युजारीयम विल्ट, टी आर -४ रोग व्यवस्थापन काळाची गरज

जळगाव |  प्रतिनिधी  शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये…