DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पळसखेडे मिराचे येथे समृद्ध शेती विषयावर कृषी मेळावा उत्साहात

पळसखेडे मिराचे : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषीदूतांच्या पुढाकारातून पळसखेडे येथे आयोजित करण्यात आलेला “समृद्ध शेती” या संकल्पनेवर आधारित कृषी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संध्याकाळी ५ वाजता झालेल्या या…

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू; यावल शहरात शोककळा

यावल (प्रतिनिधी) : यावल शहराजवळील निमगाव शिवारात मधमाश्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१० फेब्रुवारी २०२६) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीसांकडून मिळालेल्या…

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जळगाव | प्रतिनिधी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या…

कल्पिता पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

जळगाव  | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन बळकटीच्या दृष्टीने सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या कार्याला नवी दिशा देणारी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस…

देशभर हवामानाचा बदलता रंगच; कुठे पाऊस, कुठे थंडी तर कुठे उकाडा

राज्यासह देशातील हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारी महिन्यातच काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली असून अनेक भागांत उकाडाही जाणवत आहे. राज्यातून थंडी जवळपास कमी झाली असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी…

णमोकार तीर्थवर मुख्यमंत्री फडणवीस; पंचकल्याणक महोत्सवात भक्तीचा संगम

नाशिक | नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन धर्मीयांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाला शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचीही…

भारत–अमेरिका कराराचा परिणाम; रशियन तेल खरेदी कमी होणार?

नवी दिल्ली | भारत आणि अमेरिका यांच्यात बहुचर्चित व्यापार करार अखेर पूर्ण झाला असून, या करारानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफमध्ये कपात केली आहे. त्याचवेळी भारतानेही अमेरिकेला व्यापाराच्या बाबतीत विविध सवलती देण्यास सहमती दर्शवली आहे. या…

रेल्वेत भीक मागणाऱ्या महिलेवर अत्याचार

अमळनेर | अमळनेर तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक गंभीर व संतापजनक घटना समोर आली आहे. रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एका युवकाने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात…

शाळेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह; पाच वर्षीय मुलीवर अत्याचार

मुंबई | मुंबईतील मालाड परिसरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे पालकवर्गात भीती व…

जळगाव सराफ बाजारात दरवाढीचा झटका; सोन्या-चांदी महागली

जळगाव |  जळगावच्या सराफ बाजारात रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात तब्बल ₹२,३०० तर चांदीच्या दरात ₹५,००० इतकी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह ₹१ लाख ५९ हजार…