ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
जळगाव : जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज रविवारी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर रंगणार आहे. अमळनेर सुहांस जायंटस व जळगाव कोगटा किंग्ज या दोन दमदार संघांमध्ये विजेतेपदासाठी टक्कर पाहायला…