संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या भवानी पेठ मुक्कामाचा निर्णय लांबणीवर
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील भवानी पेठ मंदिर मुक्कामाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला असून हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आळंदी देवस्थानकडून देण्यात आली आहे.…