DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन स्पोर्टस् अकॅडमीची निकिता पवार कांस्यपदक विजेती

जळगाव : जम्मू काश्मीर येथे सुरू असलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिता दिलीप पवार हिने १९ वर्ष आतील मुलींच्या ५५ किलो आतील वजन गटात…

पिंपरखेडमध्ये दुहेरी मृत्यूची खळी

भडगाव । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवघ्या तीन दिवसांच्या अंतरात एकाच तलावातून दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना १४ नोव्हेंबर रोजी समोर आली. वाल्मीक संजय…

‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या दरम्यान अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री…

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची आठ पारितोषिके

मुंबई/जळगाव : कृषीक्षेत्राला पाईप, ठिबक,  माध्यमातून पाणी बचतीतून समृद्धी घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटांतून २०२३ - २०२४ आणि २०२४-२५ या दोन…

नितीमत्ता आणि करूणेने जग जिंकता येते – माजी खा.डॉ. उल्हास पाटील

जळगाव : व्याधीग्रस्त रूग्ण डॉक्टरांना देव मानून रुग्णालयात उपचारासाठी येत असतो. डॉक्टरांची नितीमत्ता आणि करूणा चांगली असेल तर जग जिंकता येते. डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या कोटचा रंग पांढरा असतो. याचा थेट संबंध रुग्ण आणि त्यांच्या…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोटरी क्लबतर्फे ‘जीवन संजीवनी’ CPR प्रशिक्षण

जळगाव | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव आणि सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशिऑलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने *जीवन संजीवनी – आपत्कालीन उपचार व CPR प्रशिक्षण कार्यक्रम* उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना आपत्कालीन…

यावल-रावेर मतदार संघातील २० गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव |यावल-रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याच्या उद्दिष्टाने आ. अमोल जावळे यांनी सुरू केलेला आरोग्य उपक्रम गतीमान झाला आहे. त्यांच्या पुढाकारातून रविवारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या…

नर्सिंगच्या डिजिटल युगाचा आरंभ : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेचा शुभारंभ

जळगाव - गोदावरी फाउंडेशन्सचे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान-सक्षम युग: नर्सिंगची डिजिटल पल्स स्वीकारणे (टेक एनेबल्ड एरा एमब्रासिंग द डीजिटल पल्स…