DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

जळगाव | प्रतिनिधी  कान्हदेशचा सांस्कृतिक मानदंड असलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सव पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे च्या अभिजात संगितासह पंडीत अनुज मिश्रा यांच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्व. वसंतराव…

अवैध ड्रग्स ते महावितरण कंत्राटी भरती; DPDC बैठकीत आमदारांनी उपस्थित केले महत्वाचे प्रश्न

जळगाव : जळगाव जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष 2024-25 यासाठी तब्बल 647 कोटी 92…

जिकडे तिकडे चर्चा, प्राणप्रतिष्ठापनेची आतुरता; नेमकं आहे तरी कसं मंदिर?

अयोध्या : श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या सज्ज आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर आता येत्या 22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत आपल्या भव्य मंदिरात. या मंदिराचं सौंदर्य आहे अक्षरश: डोळे दिपवणारं.…

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळवर जीवघेणा हल्ला, 4गोळ्या झाडल्या

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी सुतारदरा कोथरूड इथं गोळीबार केला आहे. यात मोहोळला 4 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला…

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव - पोलीस स्थापना दिनानिमित्त सोमवार, दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय (एम.जे.कॉलेज) येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन…

ग्राहकांना मिळणार ‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’, राज्य सरकारची मुद्रांक शुल्क अभय योजना

जळगाव : महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३' जाहीर केली असून ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत वा माफी मिळणार आहे. कमी मुद्रांकावरील नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा…

जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !

जळगाव | जानेवारी  जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे…

सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी दोन्ही गटात अग्रस्थानासाठी चढाओढ…

जळगाव | प्रतिनिधी  अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत सातव्या दिवशी खेळवण्यात आलेल्या नवव्या फेरीत अनेक रंगतदार सामने पहावयास मिळाले. आता स्पर्धा शेवटच्या दोन फे-यांवर येऊन ठेपली आहे.…

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

अमळनेर : अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे…

रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

जळगाव | प्रतिनिधी  जळगावात दि 5 जानेवारी पासुन सुरू होणाऱ्या बालगंधर्व महोत्सवात सोनी टीव्ही वर गाजत असलेल्या इंडिया गॉट टॅलेंट या रियालिटी शो मध्ये रागा फ्युजन बँड आकर्षण ठरणार आहे. शास्त्रीय व उपशास्त्रीय तालवाद्य एकमेकात मिश्रण करून…